
बेळगाव (प्रतिनिधी) : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे माध्यमिक विभागाचे शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी होणारे स्नेहसंमेलन व इतर सर्व शैक्षणिक उपक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढील तारीख नियोजना नंतर कळविण्यात येईल. उद्यापासून नेहमीप्रमाणे शाळा सुरू राहील. असे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, गजानन सावंत यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta