Tuesday , March 3 2026
Breaking News

काॅम्रेड कृष्णा मेणसे यांच्या स्मरणार्थ उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

Spread the love

 

 

बेळगांव : ज्येष्ठ नेते काॅम्रेड कृष्णा मेणसे यांचे दि. १३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तुकाराम सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) रेल्वे ओव्हर ब्रिज, खानापूर रोड बेळगांव येथे ही शोकसभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *