Wednesday , March 4 2026
Breaking News

म. ए. युवा समितीची व्यापक बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक गुरुवार दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वा. “१७ जानेवारी हुतात्मा दिवस” आणि कोल्हापूर येथे होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात बोलाविण्यात आली आहे, तरी युवा समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी, बेळगाव येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *