
बेळगाव : येळ्ळूर रोड वर उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये शनिवारी गणेश जयंती निमित्त दुपारी 12 वाजता श्री सत्यविनायक पूजा व पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात गणेश भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री. संजय पाटील यांना 9900431672 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Belgaum Varta Belgaum Varta