
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक उद्या सोमवार दि. 31 रोजी सायंकाळी ठीक 7 वा. बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी होणार आहे. म. ए. समितीची कार्यकारिणी अंतिम निवड होणार आहे. तरी येळ्ळूर म. ए. समितीच्या आजी – माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, सदस्यानी तसेच गावातील जेष्ठ, युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन येळ्ळूर विभाग म. ए. समिती अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta