Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी, बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *