
बेळगाव : कलाश्री आयोजित चौथ्या लकी ड्रॉच्या आठरावा लकी ड्रॉ ची सोडत शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी काढण्यात आला. पहिले बंपर बक्षीस ₹. 51000/- चे मानकरी ठरली भावना शिंदे पिरनवाडी (जी एस एस कॉलेज विद्यार्थिनी) बेळगांव.
आजचे प्रमुख अतिथी श्री. कृष्णा पाठक (पुजारी शिर्डी संस्थान शिर्डी महाराष्ट्र, श्री. युवराज हुलजी (क्रेडाई अध्यक्ष), श्री. महेश कणबर्गी(ओम टूर्स आणि ट्रॅव्हल्स), श्री. उदय ईदगल(रोटरी क्लब ऑफ बेळगांव मिडटाउन) तसेच कलाश्री ग्रुपचे अध्यक्ष श्री. प्रकाश डोळेकर उपस्थित होते. या मान्यवरांचे हस्ते पहिले बंपर बक्षीस ₹. 51000/- देण्यात आले. तसेच टेबल फॅनचे उपविजेते श्री. उमेश शंकर नार्वेकर (रामलिंगखिंड बेळगांव), अनंत मधुकर गिरी – संताजी गल्ली कंग्राळी बेळगांव, अनंत घाटगे भोवी गल्ली बेळगांव, श्रद्धां संतोष माईणकर (राणी चन्नम्मा नगर बेळगांव).
प्रथम उपस्थित प्रेक्षक श्री. मारुती बारबंडे महाद्वार रोड बेळगांव, राजलक्ष्मी सुतार अनगोळ बेळगांव, मारुती केसरकर बेळगांव, विनोद पावले बेळगांव. या सर्व विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमास असंख्य संख्येने डीलर्स, सभासद ग्राहक व कलाश्री ग्रुपचे स्टाफ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्व विजेत्यांचे कलाश्री ग्रुपकडून अभिनंदन. शेवटची संधी व शेवटची एकोणीसावी सोडत. रुपये 9600/- भरा. व कार किंवा रोख रुपये 2 लाख जिंका.

Belgaum Varta Belgaum Varta