
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बँकेच्या ‘अ’ वर्ग सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे.
2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्यूतर व डिप्लोमा परिक्षेत 80 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत व भागधारक क्रमांकासह बँकेच्या कलमठ रोड येथील मुख्य कार्यालयात दि. 31 जुलै पर्यंत आणून द्यावे, असे आवाहन चेअरमन प्रदिप अष्टेकर यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta