
बेळगाव : आज गुरुवारी रात्री 8:15 च्या दरम्यान बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे गेट जवळील साई मंदिर परिसरात गोवा पासिंगची डस्टर गाडी दुभाजकाला आढळून पलटी झाल्याची घटना घडली आहे. गाडी इतक्या वेगात होती की चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळली आणि पलटी झाली. या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही भर पावसात या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Belgaum Varta Belgaum Varta