बेळगाव : श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगांव येथे श्रावण मासानिमित्त जोतिबा मंदिराच्या वतीने रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री केदार विश्वशांती यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. सदर यज्ञा निमित्त सकाळी ७ वाजता श्री नाथांस रुद्र अभिषेक पुण्यवचन, गणपती पूजन, शक्ती पीठ पूजन, नवग्रह पूजन, रुद्र पीठ पूजन, सत्यनारायण पूजन आणि होम हवन आयोजीत करण्यात आले आहे तसेच सदर यज्ञात सर्व भाविकांनी सहभागी होऊन यज्ञात आहुती देऊन आशीर्वाद प्रसादाचा लाभ घ्यावा, ही विनंती मंदिर व्यवस्थापन कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta