Tuesday , March 3 2026
Breaking News

सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी दि. 21 रोजी पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता आणि दुपारी बारा वाजता तैलभिषेक करण्यात येणार आहेत. शनी कथा वाचन, शनी शांती आणि तीळ होम यांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अभिषेक झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून महा आरती करण्यात येईल. अभिषेक, पूजा करू इच्छिणाऱ्या भक्तांनी मंदिरात संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *