Monday , June 1 2026
Breaking News

येळ्ळूर येथे मराठा समाजाच्या वतीने आज महत्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बेळगाव : सकल मराठा समाजाच्या हितासाठी उद्या रविवार दि. 21/09/2025 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वा. मराठा मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला पाठिंबा देऊन सदर मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी आज शनिवार दि. 20/09/2025 रोजी सायंकाळी 7.00 वा. चांगळेश्वरी मंदिर येथे सर्व पक्षीय मराठा समाजातील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी मराठा समाजातील नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन येळ्ळूर मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *