Tuesday , March 3 2026
Breaking News

समाजसेविका माधुरी जाधव यांच्यातर्फे काडा अध्यक्ष युवराज कदम यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे नेते युवराज कदम यांची नुकतीच काडाच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी समाजसेविका माधुरी जाधव (पाटील), श्वेता खांडेकर, मनोहर बेळगावकर, पद्मराज, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *