

नेसरी : नेसरी ग्रामस्थ मंडळ नेसरी, ता – गडहिंग्लज जि – कोल्हापूर येथे भव्य बैलगाडा पळवणेची जंगी शर्यत “पाव्हणं बाजूला व्हा.. गाडी सुटलेली हाय..” कोण होणार.. नेसरीच्या हिंदकेसरी मैदानाचा मानकरी.. “डिजीटल धागा कट” खास विजयादशमी दसऱ्या निमित्त गुरुवार दि. ०२/१०/२०२५ रोजी सकाळी ठीक ०८ वाजता आयोजित केली आहे. तरी ही जंगी शर्यत विना लाठी – काठी असेल. याची सर्व बैल जोडी मालक चालक यांनी नोंद घ्यावी. तरी हौशी महाराष्ट्र – कर्नाटक शेतकरी बंधूंनी याचा लाभ घ्यावा ही विनंती..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा – मा. सौ. गिरिजादेवी संग्रामसिंह शिंदे – नेसरीकर (पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच, ग्रा. पं. नेसरी.)
या स्पर्धेचे उद्घाटक – मा. श्री. संग्रामसिंह विजयसिंह शिंदे – नेसरीकर (अध्यक्ष, देवस्थान कमिटी व अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ नेसरी.)
प्रवेश फी : २५०१/-

पुढील प्रमाणे भव्य बक्षीसे अशी आहेत
प्रथम क्रमांक – ३१००१/-
द्वितीय क्रमांक – २७००१/-
तृतीय क्रमांक – २५००१/-
चतुर्थ क्रमांक – २१००१/-
अशी एकूण २१ बक्षीसे आहेत व २३, २५, २७, ३१, ३३, ३५, ३७, व ४१ हे लकी नंबर आहे.
प्रथम व द्वितीय क्रमांकसाठी शिल्ड
कै. श्रीधर विनायक जोशी (भटजी) यांचे स्मरणार्थ श्री. संतोष व सतीश श्रीधर जोशी यांच्याकडून.
तीन ते एकवीस क्रमांकासाठी ट्रॉफी
स्वस्या आलय प्रायव्हेट लिमिटेड, नेसरी यांचेकडून सौजन्य : पांग उर्फ रंगा शिंगटे मॅनेजिंग डायरेक्टर यांचेकडून.
संपूर्ण सहभागी जोडींना सन्मानचिन्ह
स्वस्था आलय प्रायव्हेट लिमिटेड, नेसरी यांचेकडून सौजन्य : पांग उर्फ रंगा शिंगटे मॅनेजिंग डायरेक्टर यांचेकडून.
स्पर्धेचे ठिकाण : दसरा चौक, आजरा रोड, नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.
या कार्यक्रमाचे नियोजक : समस्त नेसरी ग्रामस्थ, पंचक्रोशी नेसरी. महाराष्ट्र – कर्नाटक बैलगाडी संघटना चंदगड, आजरा, गडहिंग्लज,.
या कार्यक्रमाचे समालोचक – श्री. भारत कांबळे (हेब्बाळ) व श्री. एकनाथ कांबळे (हलकर्णी) यांनी काम पाहणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
बबन नाईक – ९१४६४६०८९६, किरण हिडदुगी – ९७६५४३५४३५
Belgaum Varta Belgaum Varta