Monday , June 1 2026
Breaking News

बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान पाहणी केली

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान (मराठी विद्यानिकेतन) पाहणी केली व येणाऱ्या 02 ऑक्टोबर 2025 विजयादशमी दिवसाच्या नियोजनाबद्दल माहिती घेतली आणि सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे शिस्तबद्ध नियोजनासाठी आदेश दिले. याप्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, मल्लेश चौगुले, अंकुश केसरकर, बळवंत शिंदोळकर, संतोष कृष्णाचे,  विविध देवस्थानचे पदाधिकारी लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, मुर्गेश अंगडी, उमेश कंबरकर, मनोज काकतकर उपस्थित होते

About Belgaum Varta

Check Also

कंग्राळी (खुर्द) मराठी शाळेला 1989 ते 96 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिल्या पन्नास खुर्च्या भेट

Spread the love  बेळगाव : कंग्राळी (खुर्द) येथील उच्च प्राथमिक सरकारी मराठी शाळेचा शतकोत्तर वर्धापन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *