
बेळगाव : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आज “राजा शिवाजी बेळगाव” संघाने धारवाड संघाचा धुव्वा उडविला.
धारवाड संघाने प्रथम फलंदाजी करत ९ षटकात ८० धावांचे आव्हान दिले होते. परंतु राजा शिवाजी बेळगाव संघाने ५.४ षटकातच ८३ धावा ठोकत विजय साकार केला.

उद्या संध्याकाळी ६ वाजता
राजा शिवाजी बेळगाव विरूद्ध म्हैसूर महाराजा यांच्यात लढत होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta