बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक बुधवार दि. 07/01/2026, रोजी सायंकाळी ठीक 7.00 वाजता येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालाय येथे होणार आहे. तरी या बैठकीला आजी -माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, तसेच नेते व सर्व पदाधिकारी, युवा यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. विलास ना. घाडी अध्यक्ष येळ्ळूर विभाग म ए समिती यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta