Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यातील सुतारांसाठी मोफत विमा योजना

Spread the love

 

बेळगाव : सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन (SSAF) यांच्या वतीने सुतारांच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सर्व सुतार व त्यांच्या कामगारांना मोफत विमा पॉलिसी दिली जाणार आहे. तरी सर्व सुतार बांधवांनी आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती आहे.

अधिक माहितीसाठी आधार कार्ड व २ पासपोर्ट साईज फोटो घेऊन खालील ठिकाणी भेट द्यावी: कन्स्ट्रक्शन जंक्शन, गुड शेफर्ड स्कूल समोर, गणेशपूर रोड, बेळगाव संपर्क क्रमांक: 8618993767

इच्छुकांनी दि. ३१ जानेवारी २०२६ दरम्यान अर्ज करावेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *