बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटाचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत.
🏆 *माध्यमिक गटाचे विजेते*
🥇 *प्रथम क्रमांक*
• वेदांत रवींद्र वीर – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
🥈 *द्वितीय क्रमांक*
• वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर – ९ वी,( महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर)
🥉 *तृतीय क्रमांक*
• वैदेही विनायक पाटील – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
🏅*चतुर्थ क्रमांक (विभागून)*
• श्रिया नारायण पाटील – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
• साईराज राम गुरव – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
• समृद्धी विनायक येळवे – ८ वी, (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
🏅 *पाचवा क्रमांक*
• हर्ष गावडू पाटील – ८ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
🏅 *सहावा क्रमांक (विभागून)*
• प्रेरणा विजय पाटील – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
• जिज्ञेश रवींद्र गुरव – ८ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
🏅 *सातवा क्रमांक(विभागून)*
• जयदिप शि. खेमणाकर – ९ वी, (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर)
• परम भावकू पाटील – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
• भूषण गोविंद मुतकेकर – ९ वी, (गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल, इदलहोंड ता.खानापूर)
• अजिंक्य अमित देसाई – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
🏅 *आठवा क्रमांक(विभागून)*
• मनाली सुभाष बराटे – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
• गणेश राजू बेन्नाळकर – ९ वी, मराठी विद्यानिकेतन
🏅 *नववा क्रमांक*
• प्रणव प्रशांत वंदुरे-पाटील – ८ वी, (इंग्लिश मीडियम स्कूल मन्सापुर, खानापूर)
🏅 *दहावा क्रमांक*
• रुचा रवी गोडसे – ८ वी, (उषाताई गोगटे हायस्कूल,बेळगाव)
🌟 *उत्तेजनार्थ*
• श्रावणी राजेंद्र नायकोजी – ९ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
• वेदांत नवनाथ ठोंबरे – ८ वी, (इंग्लिश मीडियम स्कूल, मन्सापुर, खानापूर)
• संस्कार प्रवीण कुगजी – ९ वी, (श्री चांगळेश्वरी हायस्कूल, येळळूर)
• स्मितल विठ्ठल बडसकर – ८ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
• ऋषिकेश न. महागावकर – ८ वी, (ठळकवाडी हायस्कूल)
• मिथिला मंगेश पाटील – ८ वी, (वाघवडे हायस्कूल)
____________________
🏆 *महाविद्यालयीन गटाचे विजेते*
🥇 *प्रथम क्रमांक*
• रुपेश वैजनाथ पाटील – (एम.बी.ए., एम.आय.टी., पुणे)
🥈 *द्वितीय क्रमांक*
• साक्षी परशराम गोरल – बेळगाव
🥉 *तृतीय क्रमांक (विभागून)*
• आकाश मारुती पाटील – (के. डी. एस. पी. कॉलेज, नाशिक)
• किरण शामराव भोंडवे – (के. डी. एस. पी. कॉलेज, नाशिक)
🏅 *चतुर्थ क्रमांक*
• जगन्नाथ मारुती कुंडेकर – बेळगाव
🏅 *पाचवा क्रमांक*
• रोहित हरिबा खन्नूकर – (डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज)
🏅 *सहावा क्रमांक*
• मिलिंद पाटील – बेळगाव
🏅 *सातवा क्रमांक(विभागून)*
• प्रथमेश सुभाष चांदीलकर (पी.यु.सी.मराठा मंडळ कॉलेज)
• ज्योतिबा बबन चौगुले – (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बेळगाव)
• यश तारीहाळकर –( जैन इंजिनिअरिंग कॉलेज, बेळगाव)
🏅 *आठवा क्रमांक(विभागून)*
• साक्षी पांडुरंग गुरव – (बी.एड. सी.टी.इ.कॉलेज, बेळगाव)
• सुरज पाटील – बेळगाव
🏅 *नववा क्रमांक*
• सौम्या तानाजी पाखरे – बेळगाव
🏅 *दहावा क्रमांक*
• श्रेया सुभाष चांदीलकर – (जैन इंजिनिअरिंग कॉलेज)
🌟 *उत्तेजनार्थ*
• सानिका सदाशिव कांबळे – B.Sc. बेळगाव
सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन. बक्षीस वितरण कार्यक्रम मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर कार्यालय बेळगाव येथे होईल याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta