
बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजन संदर्भात उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने सायंकाळी ४-०० वाजता मराठा मंदिर येथे बैठक बोलविण्यात आली आहे तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta