
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली असून मराठी भाषा गौरव दिन सोहळा, सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta