
बेळगाव : हेस्कॉम दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ शहर व उपनगरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने पत्रकाद्वारे दिली आहे. शनिवारी दि. २१ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत राणी चनम्मा नगर पहिला आणि दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली वडगाव, धामणे रोड, देवांगनगर पहिला व दुसरा क्रॉस, विजय गल्ली, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याणी नगर, तेम्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी, कार्पोरेशन कॉम्लेक्स, आदर्श टॉवर, आरपीडी रस्ता, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी, महावीर गार्डन, आनंदवाडी, अनगोळ – वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीर नगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर के. एल. ई. अन्नपुर्णेश्वरनगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉस, पटवर्धन लेआऊट, नाथ पै सर्कल, झेल शाळा, गोवावेस या भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे.
रविवार दि. २२ सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत संभाजीनगर, गणेश कॉलनी, केशवनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, नाझर कॅम्प, कारभार गल्ली, रामदेव गल्ली, शेट्टी गल्ली, दत्त गल्ली, भारतनगर पहिला ते सहावा क्रॉस, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, वझे गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, देवांगनगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, रेणुकानगर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, टिचर्स कॉलनी, संपूर्ण ऑटोनगर, कणबर्गी रोड, रामतीर्थनगर, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवन कुडची, महांतेशनगर सेक्टर नं. आठ ते बारा, रुक्मीणीनगर, शिवतीर्थ कॉलनी, औदुंबर कॉलनी, कणबर्गी रोड, के.एम. एफ. सी. रोड, धर्मनाथ भवन, अशोकनगर, शिवाजीनगर, पोलिस वसाहत, के.एस. आरटी. वसाहत, त्रिवेणी हॉटेल, औद्योगिक वसाहत, सुभाष नगर, वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपुर्णवाडी, बसवकॉलनी, अंजनेयनगर, संगमेश्वरनगर, उषा कॉलनी, केएलई परिसर, शाहूनगर, मृत्युंजयनगर, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, इंडाल परिसर, आंबेडकरनगर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, डीसी कपांउंड, काकतीवेस रोड, काळी आमराई, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, आयोध्यानगर, केईवी क्वाटर्स, सुभाषनगर, पोलिस वसाहत, वीरभद्रेश्वरनगर, रेलनगर, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लबरोड, टीव्ही सेंटर, हनुमाननगर, मुरलीधर कॉलनी, जीनाबकुल परिसर, अथर्व आर्केड, रोहिनी रेसिडेन्सी, कोल्हापूर सर्कल, सिव्हील हॉस्पीटल रोड, रामदेव परिसर, नेहरूनगर, कुमारस्वामी लेआऊट, विद्यागिरी, सारथीनगर, हनुमाननगर पहिला ते चौथा क्रॉस, कुवेंपूनगर, लक्ष्मीटेक, हिंडलगा, महाबळेश्वरनगर या भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta