
बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष दिवंगत वकील सी. एस. इनामदार यांच्या अकाली निधनानंतर कर्नाटक प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. यासंदर्भात माजी निवडणूक प्रभारी प्रकाश मोरे यांच्याशी चर्चा केली असता लवकरात लवकर एक सक्षम प्रदेशाध्यक्ष निवडून पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणी तयार करण्यात येईल असे त्यांनी सुतोवाच केले.
दादांच्या दु:खद अकाली एक्झिटने काही पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. तरि येणाऱ्या काळात ती सलगी ठेवण्यात येईल.
Belgaum Varta Belgaum Varta