माजी नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांचा उत्तम पाटील यांना पाठिंबा निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे. अशा राजकारणाला नागरिक कंटाळले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यामुळेच १८ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आली आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली असून मतदारसंघातील हुकुमशाही …
Read More »रयत संघटनेच्या राजू पोवार यांना निजदची उमेदवारी जाहीर
निपाणी (वार्ता):) : चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार यांना निधर्मी जनता दलाचे निपाणी मतदारसंघांसाठी अधिकृत उमेदवारची घोषणा करण्यात आली. निधर्मी जनता दलाचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष कल्लाप्पाण्णा मगेन्नावर यांच्या निवासस्थानी ही घोषणा करण्यात आली. याप्रसंगी निपाणी निधर्मी जनता दल अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, (भैया) सुनिता लाटकर, बबन जामदार, प्रा. हालापा …
Read More »कोगनोळी टोलवर ४ लाख २५ हजार जप्त; पोलिसांची कारवाई
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर ४ लाख २५ हजार रुपये सापडल्याची घटना गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर पुण्याहून बेंगलोरकडे जात असणाऱ्या व्हीआरएस …
Read More »भिवशी नांगणूर येथे 132 वी बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
निपाणी : निपाणी व निपाणी ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भिवशी नांगणूर ता.निपाणी येथे आं, भि, रा, युवक मंडळ यांच्या वतीने 132 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सकाळी 8 वाजता माणगाव येथून क्रांतीज्योतीचे आगमन झाले. व तसेच 9 वाजता …
Read More »माजी आमदार प्रा. जोशी यांच्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते गटापासून दूर
विनोद साळुंखे : लवकरच घेणार बैठक निपाणी (वार्ता) : माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या नेतृत्वत गेली ३० वर्षे आम्ही कार्य करत आहोत. पण यंदा प्रा. सुभाष जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपली भूमिका जाहीर केली आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने आम्ही प्रा. जोशी यांच्या गटातून बाहेर …
Read More »उत्तम पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
कार्यकर्त्यांचा गर्दीचा उच्चांक : मतदार संघाच्या विकासासाठी रिंगणात निपाणी : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारपासून (ता.१२) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी (ता.१३) सकाळी बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह येथील शासकीय विश्रामगृहावर आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी जी. एन. मंजुनाथ यांच्याकडे दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांचा …
Read More »पंजाब येथे गोळीबारात बेनाडीचा जवान शहीद
आज मूळगावी अंत्यसंस्कार; गावावर शोककळा निपाणी/(वार्ता) : पंजाब (भटिंडा) येथे लष्करी छावणी परिसरात झालेल्या गोळीबारात बेनाडी (ता. निपाणी) येथील सागर आप्पासाहेब बन्ने (वय 25) हा जवान शहीद झाला. दरम्यान याची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान शहीद जवान सागर बन्ने याच्यावर आज गुरुवार दि.13 रोजी मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अर्जुननगरमध्ये महिला मेळाव्यासह व्याख्यान
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे परिसरातील महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथ घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील प्रा. रामकुमार सावंत उपस्थित होते. संघाचे उपाध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रा. रामकुमार सावंत यांनी, सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेनी शिकवून पुण्यात भिडे …
Read More »आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सुनील दळवी सन्मानित
निपाणी (वार्ता) : गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.) व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गोवा येथे पार पडला. त्यामध्ये येथील धर्मवीर संभाजीराजे नगरातील सुनील दळवी यांच्या कलाकृतीची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कलाकार गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित …
Read More »नियमांचे पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा
बसवराज एलिगार ; निपाणीत शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून ही जयंती डॉल्बीमुक्त समाजाला विचाराची प्रेरणा देणारी ठरावी, असे मत चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta