डॉ. राजेश बनवन्ना; निपाणीत आम आदमी पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला नागरिक कंटाळले आहेत. शिवाय राष्ट्रीय पक्षाबाबत सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. समाजातील भ्रष्टाचार व महागाई कमी करण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्य सुरू आहे. निपाणी मतदार संघात परिवर्तन घडवण्यासाठी आपण आम आदमी पक्षातर्फे निवडणूक रिंगणात …
Read More »कोगनोळी टोलवर 2 लाख 50 हजार जप्त
पोलिसांची कारवाई : सलग तिसऱ्या दिवशी कार्यवाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये 2 लाख 50 हजार रुपये सापडल्याची घटना शनिवारी (दि. 10) रोजी 8 च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक …
Read More »निपाणीतून डॉ. राजेश बनवन्ना यांना आम आदमी पक्षाची उमेदवारी
चिकोडीतून श्रीकांत पाटील; अथणी मधून ॲड. संपतकुमार शेट्टी निपाणी (वार्ता) : निपाणी विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहे. निपाणी येथे डॉ. राजेश बनवन्ना, चिक्कोडीतून श्रीकांत पाटील तर अथणीमधून ॲड. संपतकुमार शेट्टी यांना सोमवारी (ता.१०) उमेदवारी मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून येथील डॉ. राजेश बनवन्ना व त्यांच्या …
Read More »काँग्रेसच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ
राजेश कदम; निपाणीत गॅरंटी कार्डाचे वितरण निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात यावेळी काँग्रेसचेच सरकार येणार आहे. देशात महागाईने लोक होरपळत आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारने सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी काही लोकोपयोगी योजना आणलेल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, युवनिधी यासारख्या योजना आणल्या आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असल्याचे मत निपाणी ब्लॉक …
Read More »वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
चांद शिरदवाड येथील घटना; नेते मंडळींची भेट निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाडसह परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अनेक घरांवरील कौले, पत्रे, प्राथमिक शाळेवरील पत्र्याचे छत उडून गेले आहे. याशिवाय विद्युत खांब कोण म्हणून पडले आहेत. शिवाय अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. महसूल खात्याने …
Read More »कोगनोळी टोलवर ५ लाख ८२ हजार जप्त
पोलिस बंदोबस्त : दुसऱ्या दिवशी कार्यवाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये ५ लाख ८२ हजार ५०० रुपये सापडल्याची घटना शनिवारी (दि. ८) रोजी ३ च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक …
Read More »कार्यकर्त्यांनाच पक्ष मानून निवडणूक रिंगणात : उत्तम पाटील
बोरगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद निपाणी (वार्ता) : कोणत्याही कार्यात पारदर्शकता असनणे ही सहकारत्न रावसाहेब पाटील यांची शिकवण आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा. कोणत्याही पदाची अपेक्षा करू नका, अशी शिकवण आहे. त्या अनुषंगाने आमचे काम सुरू असून सामान्य जनतेची सेवा हेच अरिहंत कुटुंबीयांची शिकवण असल्याचे मत …
Read More »‘माझी बोली माझी कथा’ कथासंग्रहात; निपाणीतील कन्येच्या ‘झटाझोंब्या’चा समावेश
निपाणी (वार्ता) : डॉ. मोनिका ठक्कर यांच्या ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात ‘माझी बोली माझी कथा’ या ५७ बोलीतील कथासंग्रहात निपाणीतील कन्या सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंबी’ कथेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निपाणीतील साहित्य …
Read More »आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा
मंडल पोलिस निरीक्षक पाटील : निपाणीत जवान, पोलिसांचे पथसंचलन निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणूक जवळ आली असून या काळात मतदारांना विविध अमिष दाखवण्यासह दमदाटीचे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन मंडल पोलिस निरीक्षक एस सी पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या …
Read More »कुर्ली गावाने कायम काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान दिले : माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे प्रतिपादन
कुर्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : कुर्ली गावाला स्वातंत्र सैनिकांचा इतिहास आहे. कुर्ली गावाने कायम काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान दिले आहे. आपल्यापासून काही लोक दुरावले असतील पण कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षासोबतच आहेत. येत्या निवडणुकीत मी स्वतः कुर्ली गावात लक्ष घालून पक्षाला सर्वांधिक मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी ऊर्जामंत्री वीरकुमार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta