आमदार रविकुमार गौडा; आमदाराना शंभर कोटीची ऑफर दिल्याचा दावा बंगळूर : कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन कमळ’ चा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने रविवारी दावा केला की, काँग्रेस आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर देऊन भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंड्यातील काँग्रेस आमदार …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना स्वामीजींचा पाठिंबा
बंगळुरू : मागासवर्गीय आणि दलित आणि शोषित समुदायांच्या स्वामीजींच्या संघाने आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कावेरी निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना बिनशर्त नैतिक पाठिंबा जाहीर केला. केंद्र सरकार आणि राजभवनातून सरकार अस्थिर करण्याच्या कारस्थानाचा स्वामीजींनी तीव्र शब्दात निषेध केला आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वतीने या षडयंत्राविरुद्ध लढा देण्याची घोषणा केली. …
Read More »आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळेत निपाणीतील दोन शिक्षकांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील ‘हॉल ऑफ सायन्स’ रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री येथे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेचे शिक्षक सलीम नदाफ आणि भोज येथील न्यू सेकंडरी स्कूलचे शिक्षक दिलीप शेवाळे यांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत देश विदेशातील माध्यमिक शिक्षक सहभागी झाले …
Read More »निपाणीत ३० रोजी दहीहंडीचा थरार; गोविंदा पथकाला दीड लाखाचे बक्षीस
दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व पैलवान अजित नाईक युवा शक्तीतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.३०) दुपारी ४ वाजता म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दीड लाख रुपयांच्या दहीहंडीचा थरार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती …
Read More »पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता
बंगळुरू : किनारपट्टीवरील उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्टपर्यंत कर्नाटक किनारपट्टीवर ताशी 35 ते 45 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत बंगळुरूमध्ये ढगाळ हवामान राहील. ढगांच्या गडगडाटासह …
Read More »अंकलीमध्ये राघवेंद्र स्वामी मठात ३५३ वा आराधना उत्सव संपन्न
सदलगा : राघवेंद्र स्वामी आराधना हा १६व्या शतकातील आदरणीय संत आणि मध्वाचार्यांच्या द्वैत तत्त्वज्ञानाचे समर्थक श्रीगुरू राघवेंद्र स्वामी यांच्या भक्तांनी साजरा केलेला एक महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे. २०२४ मधील आराधना हा ३५३ वा आराधना महोत्सव झाला. राघवेंद्र आराधना तीन दिवस म्हणजे मंगळवार, २० ऑगस्ट: पूर्वा आराधना बुधवार, २१ ऑगस्ट: …
Read More »चिक्कोडीजवळ कारमधील सिलिंडरचा स्फोट
चिक्कोडी : व्यवसायानिमित्ताने चिक्कोडी येथे आलेल्या कुटुंबियांच्या कारमध्ये सिलिंडर स्फोट झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावातून चिक्कोडी येथे माता – शिशु रुग्णालयासमोर टेन्ट घालण्यासाठी सदर कुटुंब आपल्या वॅगन आर कार मधून आले होते. दरम्यान कारमधील सिलिंडरचा स्फोट होऊन कारमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून ज्ञानसिंग कलासिंग चितौड यांचे …
Read More »निपाणीत मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा
रामगिरी महाराजांवर कारवाई करा; तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र मधील नाशिक जिल्ह्यातील रामगिरी महाराजांनी धर्म आणि अल्लाहच्या शरियतचा प्रचारक आणि तत्वज्ञानाचा विरोधी वक्तव्य केले आहे. ईश्वरानंतर आदरणीय, मुहम्मद अल मुस्तफा अहमद अल मुजतबा यांचा अवमान केला होता. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२३) येथील मुस्लिम समाजाने मूक मोर्चा काढून महाराजांवर …
Read More »पीओपी गणेशमूर्ती विकल्यास सावधान; मंत्री ईश्वर खांड्रे यांचा कडक इशारा
बंगळूर : यावेळी गौरी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवर बंदी घालण्याचे निर्देश वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले. सर्व जिल्हा प्रशासनांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापरावर कटाक्ष ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्यांवर हवा आणि जल कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, …
Read More »कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हायकमांडचे अभय
राज्यातील राजकीय परिस्थितीची दिली माहिती बंगळूर : मुडा प्रकरणात राज्यपालांनी आपल्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राज्याच्या राजकारणातील घडामोडींची माहिती हायकमांडला दिली. काँग्रेस हायकमांडने सिध्दरामय्या यांना संपूर्ण अभय दिले असून राजकीय व कायदेशीर मार्गाने लढा देण्यास सूचविले असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta