काला पत्थर संघ उपविजेता : उत्तम पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह व टॉप स्टार क्रिकेट क्लबतर्फे येथील मुन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित अरिहंत चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना रोमहर्षक होऊन रिच फार्मस संघाने अरिहंत चषकावर आपले नाव कोरले. तर काला पत्थर संघाच्या …
Read More »होनकल, असोग्यात आग लागून ऊस, काजु बागेचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील होनकल व आसोगा आदी ठिकाणी ऐन उन्हाळ्यात आग लागुन काजू बागेचे व ऊसाचे प्रचंड नुकसान झाल्याची घटना नुकताच घडली. होनकल (ता. खानापूर) गावापासुन जवळ असलेल्या सर्वे नंबर २३ मधील तीन ते चार एकर जमिनीतील काजु बागेला दुपारच्या भर उन्हात आग लागून काजू बागेचे प्रचंड …
Read More »हंचिनाळ येथे ऊस व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
हंचिनाळ : श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी यांच्यामार्फत येथे ऊस विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी हंचिनाळ ग्रामपंचायतचे चेअरमन बबन हवालदार हे होते. प्रारंभी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार यांनी स्वागत …
Read More »टेंडर घोटाळ्यातून भाजप सरकारची हजारो कोटींची लूट
काँग्रेसचा आरोप; ठेकेदार, अधिकाऱ्यांविरूध्द फौजदारी खटल्याचा इशारा बंगळूर : राज्य निवडणुकीच्या उंबरठ्यावर असताना राजकीय पक्षांच्या राजकीय हालचाली वाढल्या असून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची आणि आरोप-प्रत्यारोप करण्याची विरोधकांची रणनीती सुरूच आहे. काँग्रेस नेत्यांनी आज बंगळुरमध्ये तातडीची पत्रकार परिषद बोलावून सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला केला. या प्रकरणात सामिल असलेल्या ठेकेदार, अधिकाऱ्यांविरूध्द …
Read More »पंचायत मतदारसंघ पुनर्रचनेची दहा दिवसात अधिसूचना जारी करा
उच्च न्यायालयाचा आदेश; तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारसंघ पुनर्रचनेची अधिसूचना जारी करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दहा दिवसांची मुदत दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे व न्यायमुर्ती अशोक एस. किणगी यांच्या विभागीय पीठाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत आणि …
Read More »अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
खानापूर : बेळगाव येथील आपले काम संपवून घरी परतत असताना बेळगाव – खानापूर महामार्गावरील निट्टूर क्रॉस येथील ब्रीजवर अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस्वाराला ठोकरल्याने राजु धबाले (वय अंदाजे 42 वर्षे) मुळ गाव तळेवाडी ता. खानापूर हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अपघातात ठार झालेले राजु …
Read More »दक्षिण काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी
बेळगाव : येळ्ळूर लक्ष्मी गल्ली येथील दत्त मंदिरामध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परशुराम ढगे हे होते. ब्लॉक अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिनातूनच काँग्रेस पक्षाने देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या बैठकीत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदींच्या यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी …
Read More »कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन भावांचा जागीच मृत्यू
चिक्कोडी : कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील बेळकोड गेटजवळ बुधवारी घडली. शिवकुमार राजू घोष (२५) आणि त्याचा भाऊ अश्विनकुमार राजू घोष (२३, रा. चिक्कोडी तालुक्यातील नवलीहाळ) अशी मृतांची नावे आहेत. चिक्कोडी तालुक्यातील नवलीहाळ गावातून गोकाक तालुक्यातील शिंधीकुरबेट्टकडे दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते, …
Read More »तेरेगाळीत सातेरी माऊली मंदिराचा कळसारोहण व लोकार्पण सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तेरेगाळी गावची ग्राम देवता सातेरी माऊली मंदिराचे जीर्णोद्धार होऊन नवीन उभारण्यात आलेल्या मंदिराचा कळसारोहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी मंदिराचा कळसारोहण डोंगरगाव मठाचे भयंकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेरसा माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, रामाप्पा मस्ती, …
Read More »खानापूरात शिवजयंतीनिमित्त १९ रोजी इरफान तालिकोटी ग्रुपच्या वतीने डान्स, गायन स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या वतीने खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन रविवारी दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील सर्वोदय इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर ग्रुप डान्स व गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील युवा पिढीला तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्यार्थी वर्गासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta