Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

कोगनोळीच्या आराध्या पाटीलला स्केटिंगसाठी बिग ब्रेन खेलरत्न क्रीडा उत्कृष्ट पुरस्कार प्रदान

  कोगनोळी : येथील डॉक्टर बाळासाहेब पाटील यांची नात आराध्या पद्मराज पाटील हिला स्केटिंगमध्ये बिग ब्रेन खेलरत्न क्रीडा उत्कृष्ट पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. कोल्हापुर येथील एस के रोलर स्केटिंग अकॅडमीची खेळाडू व कोगनोळी येथील पद्मराज पाटील व श्रीदेवी पाटील यांची …

Read More »

लोकवर्गणीतून लखनापूर ओढ्यावरील पुलावर भराव

  नगरसेविका अनिता पठाडे यांचा पुढाकार : नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात आठवड्यापूर्वी झालेल्या संततधार पावसामूळे जत्रटवेस ते लखनापूर मार्गावर असलेल्या पुलावरील भराव वाहून गेला होता. त्यामुळे केसरकर, वालीकर, पाटील मळ्यामार्गे होणारी वाहतूक बंद झाली होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका अनिता पठाडे व येथील रोटरी क्लबचे …

Read More »

निडगल शाळेची स्वयंपाक खोली कोसळली

खानापूर (विनायक कुंभार) : येथील मराठी प्राथमिक मराठी शाळेची स्वयंपाक खोली शुक्रवारी रात्री कोसळली. काही दिवसांपासून ती मोडकळीस आली होती. तेथील साहित्य वेळीच हलविण्यात आले होते त्यामुळे नुकसान टळले आहे. मराठी शाळेत 107 विद्यार्थी आहेत. याआधीही पटसंख्या अधिक होती. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी मोठ्या स्वयंपाक खोलीची उभारणी केली होती. गेल्या काही …

Read More »

निपाणीत व्हीएसएम संस्थेने काढली महा जनजागृती फेरी!

४ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग: घोषणांनी दुमदुमला परिसर निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाच्या सहकार्याने शनिवारी (ता. १३) येथील हे असं शिक्षण संस्थेतर्फे शहरातून शालेय विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यामध्ये जवळपास पाच हजार विद्याथ्यांनी सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’, ‘बंदे मातरम’च्या घोषणांनी निपाणीपरिसर दुमदुमला होता. शहरातील विविध …

Read More »

बेळगाव-गोवा मार्गावरील कुसमळी पुलाची दुरावस्था, युवकांकडून डागडुजी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेळगाव-गोवा महामार्गावरील ब्रिटीश कालीन कुसमळी पुलाची दुरावस्था झाली आहे. सध्या कुसमळी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव- गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच या पुलावरून अवजड वाहनाची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यासह पुलाची दुरावस्था झाली …

Read More »

खानापूर तालुक्याची शान वज्रपोहा धबधबा

खानापूर (विनायक कुंभार) : जवळपास दीडशे फुटावरून फेसाळत कोसळणारा हा सर्वात सुंदर आणि विहंगम असा धबधबा पाहता ही निसर्गाची जादूच आहे. याचा भास होतो. या धबधब्याचे पावसाळ्यातील रूप मात्र, पर्यटकांना पाहता येत नाही ही खेदाची बाब आहे. म्हादई नदीवर असणान्या या धबधब्याला रस्ता नाहीच, शिवाय दाट झाडी, कड्याकपाच्या आणि हिंस्त्र …

Read More »

गर्लगुंजीत घरांची पडझड

खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी येथील मधुकर टोपान्ना मेलगे यांच्या राहत्या घराची स्वयंपाक खोलीची भिंत कोसळून मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. संततधार पावसामुळे गर्लगुंजीत अनेक घरांची पडझड झाली आहे. काही किरकोळ नुकसान झाले आहे. मेलगे यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी न्याहरी करून सर्वजण घराबाहेर पडले होते. …

Read More »

संसुध्दी गल्ली वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव

  संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील संसुध्दी गल्लीतील वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. संसुध्दी गल्लीत ध्वजारोहणांने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सौ. पल्लवी कासारकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, …

Read More »

तिरंगा ध्वज मिळाले नाहीत : विनोद नाईक

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण व्यवस्थित करण्यात आलेली नसल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक विनोद नाईक यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विनोद नाईक म्हणाले, आपल्या प्रभागात ७५४ घरे आहेत.आपल्याला २२० तिरंगा मात्र देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्व घरांवर तिरंगा कांहीं फडकविता आला नाही. …

Read More »

संकेश्वर पालिकेत आझादी का अमृतमहोत्सव….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आले. कोरोना काळात उत्तम सेवा बजाविलेल्या सफाई कामगारांना कर्नाटक सरकारतर्फे देण्यात आलेले प्रमाणपत्र उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सचिन भोपळे, नंदू मुडशी, चिदानंद कर्देण्णावर, रोहण नेसरी, विवेक क्वळी, ॲड. प्रमोद होसमनी यांच्या …

Read More »