संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी ठाम असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मध्येच मी लहानाचा मोठा झालो आहे. येथील सुभाष रस्ता बाजारपेठेत आमच्या परिवाराच्या तीन पिढ्यांनी कडधान्य व्यापार करुन जीवनाचा …
Read More »प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला!
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. येथे भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू शिवपुत्र मुडशी, काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण शिवप्पा नेसरी यांचेत अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा सामना होत आहे. त्यामुळे संपूर्ण संकेश्वरकरांचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिलेले दिसत आहे. लढत नंदू विरोधात …
Read More »प्रभागातील लोकांचा आशीर्वाद पाठीशी : अॅड. प्रविण नेसरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 मधील लोकांनी मला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण नेसरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मधील जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी पालिकेत जाणार आहे. पालिकेत प्रभागातील समस्या मांडून सोडविणेचे …
Read More »कोगनोळी येथे बिरदेव जन्मोत्सव उत्साहात
कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या ग्रामदैवत बिरदेव देवाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त हालसिद्धनाथ नगरातील बिरदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता बिरदेव मूर्तीस विठ्ठल भागोजी कोळेकर यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन केले. मान्यवरांच्या …
Read More »संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म : मंजुनाथ स्वामी
खानापूरात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने गुरूवंदना कार्यक्रम संपन्न खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने येथील पाटील गार्डन सभागृहात गुरूवारी गुरूवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की, संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म आहे. आज खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि …
Read More »खानापूर तालुका समितीच्या एकीत खोडा घालणारे हे कोण?
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी मध्यंतरी ऐक्याचे वारे वाहू लागले होते. त्याचे समितीप्रेमी नागरिकांनी स्वागतही केले. पण हे ऐक्य अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. अशातच तालुका समितीच्या कार्यकारिणी निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या वेळच्या 2018 मधील …
Read More »सौंदलगा येथील लक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा 19 पासून
सौंदलगा : येथील जागृत देवस्थान श्री लक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा आज गुरुवार पासून सुरुवात होत असून गुरुवार ता. 19 रोजी सकाळी 10 वाजता श्री लक्ष्मी देवीची स्थापना व पुजा मंदिरामध्ये होणार असून यानंतर या दिवशी दिवसभर गोडा नैवेद्य ग्रामस्थ कडुन दाखवण्यात येणार आहे. शुक्रवार ता. 20 रोजी सकाळी 8 वाजता …
Read More »क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने उद्या खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम
बेळगाव : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे उद्या गुरुवार दि. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता अ. भा. क्षत्रिय मराठा समाजाचे धर्मगुरू प.पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाटील गार्डन करंबळ क्रास खानापूर येथे सदर गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमापूर्वी उद्या …
Read More »माजी सैनिक सदाशिव शेटके यांचे आमरण उपोषण
निपाणी : देशसेवा बजावलेल्या हादनाळचे माजी सैनिक सदाशिव शेटके यांना निपाणीचे प्रशासन आणि खासदार, आमदार मंत्री महोदय यांच्याकडून न्यायच मिळेना. या अन्यायाच्या विरोधात त्यांनी बुधवार 25 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता निपाणी तहसीलदार ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय घेतला. माजी सैनिक सदाशिव शेटके हे स्वत:च्या स्वार्थासाठी उपोषण करत …
Read More »संकेश्वर प्रभाग 13 काँग्रेसकडून मतदारांच्या गाठीभेटी..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 पोटनिवडणुकीत काँग्रेसने मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जादा लक्ष केंद्रित केलेले दिसताहे. येथील काँग्रेसचे उमेदवार अॅड प्रविण नेसरी यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी गाडगी गल्ली, चाटे गल्लीत सभा घेऊन प्रविण नेसरी यांना आशीर्वाद करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर ए. बी. पाटील यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta