शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा येथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुल्तान यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाल्यानंतर काही तासांनी गांधीबाजार भागात एकास तीक्ष्ण शस्त्राने भोसकण्यात आले. या प्रकारानंतर शिवमोगा शहरात तणाव …
Read More »खानापूर येथील माजी सैनिक मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्यदिन साजरा
खानापूर : माजी सैनिक मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. खानापूर येथील सर्टिफाईड शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचे मनोधैर्य वाढविले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष जयराम पाटील, व्हा. चेअरमन मारूती गुरव, संचालक लक्ष्मण पाटील, रामकृष्ण पाटील, विठ्ठल पाटील, विष्णू घोडेकर, परशराम हेब्बाळकर, संचालिका राजश्री पाटील, विद्या …
Read More »कोगनोळीजवळ दुहेरी अपघातात दोन जखमी
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आरटीओ ऑफिस व पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या दुहेरी अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री 9 च्या दरम्यान येथील आरटीओ नाक्या समोर मोटारसायकल स्वाराचा किरकोळ अपघात झाला. विनोद …
Read More »करंबळ शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्ट रूमचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी हायर प्रायमरी शाळेत ७५व्या अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टर रूमचे उद्घाटन करण्यात आले. रेणुका शुगर्सचे सिनियर मॅनेजर के. एम. घाडी यांनी आपले वडिल कै. मारुतीराव घाडी व आई कै. उर्मिला घाडी यांच्यास्मरणार्थ डिजिटल …
Read More »खानापूर नगरपंचायतीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायती मध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन समाजसेवक सदानंद काद्रोळकर व नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी वर्गाचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका भाजपा मंडल एससी मोर्चा अध्यक्ष खानापूर तालुका शिवानंद चलवादी व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष …
Read More »निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे अमृतमहोस्तव स्वातंत्र्य दिन साजरा
निपाणी : निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी यांच्या वतीने 75 वा अमृतमहोस्तव स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणेत आला. प्रथम मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे कायदे सल्लगार श्री. प्रवीण जोशी सर यांच्या शुभहस्ते भारत मातेचे पूजन करणेत आले. रिक्षा संघटनेचं सभासद 1972 च्या भारत- पाकिस्तान युद्धामध्ये सक्रिय सहभाग …
Read More »सरकार चालवत नाही, तर व्यवस्थापन करतो; मधूस्वामींच्या संभाषणावर कॉंग्रेसची टीका
बंगळूर : कायदा मंत्री जे.सी. मधुस्वामी आणि चन्नपटण येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण शनिवारी व्हायरल झाले. यावरून कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. आम्ही येथे सरकार चालवत नाही, तर व्यवस्थापन करतो, असे मधूस्वामी यांनी म्हटल्याचा आरोप आहे. या संदर्भात कांही पत्रकारांनी मधूस्वामी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, …
Read More »बेळगावच्या डी. बी. शिंदे यांना राष्ट्रपती पदक
राज्यातील १८ पोलिस अधिकाऱ्यांना पदक जाहीर बंगळूर : देश ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून दरवर्षी देण्यात येणारे पोलिस सेवेसाठीचे राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये व्यवसायात भरीव सेवा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने …
Read More »डिजिटल शुभेच्छांचा समाजमाध्यमांवर वर्षाव!
डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर ‘तिरंगा’ : देशभक्तीपर गाण्यांचीही रेलचेल निपाणी (वार्ता) : हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’, ‘ऐ वतन तेरे लिये, अशी विविध गीत आणि देशभक्तिपर भावना व्यक्त करणाऱ्या पोस्टचा समाज निपाणी परिसरातील माध्यमांवर वर्षाव पाहायला मिळत आहे. मोबाईल डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर, टेलीग्राम, ट्विटर, इन्स्टाग्रामसह डिजिटल माध्यमांवर सध्या …
Read More »‘हर घर तिरंगा’ राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढविणारा उपक्रम
किरण निकाडे : कुर्लीत जनजागृती फेरी निपाणी (वार्ता) : राष्ट्रध्वज आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे.तो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. राष्ट्रध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाअंतर्गत ‘हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला स्वतः च्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta