राजू पोवार ; रासाई शेंडूरमध्ये दत्त मंदिराची वास्तुशांती निपाणी (वार्ता) : विज्ञानामुळे प्रगती होत असली तरी त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे. सध्या युवा वर्ग व्यसनाधीन होत असून त्यापासून दूर राहिले पाहिजे. सध्या मन:शांतीसाठी मठ मंदिरांची गरज आहे. त्यासाठी युवकांनी अध्यात्माकडे वळावे, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार …
Read More »पालकमंत्र्यांनी घेतली पाटील पिता-पुत्रांची भेट
निपाणी (वार्ता) : बेळगांव ज़िल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची रविवारी (ता.७) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील त्यांच्याशी विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. जारकीहोळी यांच्या भेटीमुळे राजकीय गोटातून चर्चेला ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या …
Read More »कारवार लोकसभा मतदारसंघातून निरंजन सरदेसाई म. ए. समितीचे उमेदवार!
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या माध्यमातून समितीला पुन्हा नव्याने बळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यातून …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी स्वीकारला काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म
खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मंत्री श्री. मानकालू वैद्य आणि कित्तुरचे आमदार श्री.बाबासाहेब पाटील तसेच शिरसीचे आमदार श्री. बिम्मण्णा नायक …
Read More »काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर १६ एप्रिलला अर्ज दाखल करणार
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक १६/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता कारवार येथे दाखल करणार आहेत. कारवार लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १६ तारखेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज (नॉमिनेशन) कारवार येथे भरणार आहेत. यावेळी कारवार जिल्ह्यातील …
Read More »कर्नाटकात उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू; उष्माघाताच्या ५२१ रुग्णांची नोंद
बंगळूर : कर्नाटकातील अनेक भागात तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. रखरखत्या उन्हाने जनता हैराण झाली असून तापमानात वाढ झाल्याने नागरिक चिंतेत आहेत. सूर्यप्रकाशामुळे उष्माघाताची ५२१ प्रकरणे अधिकाऱ्यांनी नोंदवली आहेत. राज्यात मार्चपासून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत बागलकोट आणि गुलबर्गा जिल्ह्यात प्रत्येकी एक …
Read More »खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश
बंगळूर : अभिनेत्री आणि मंड्यातील अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांनी शुक्रवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटक निवडणूक प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा …
Read More »रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक
बंगळुरू : बंगळूरु येथील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या केसमध्ये पोलिसांनी एका भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु असून त्यांचं दोन संशयितांसोबत कनेक्शन असल्याचं बोललं जातंय. एनआयएने भाजप कार्यकर्ता साई प्रसाद याला ताब्यात घेतलं आहे. साई प्रसादची चौकशी सुरु आहे. मागच्या आठवड्यात …
Read More »हुतात्म्यांच्या स्मारकाची उपेक्षाच!
आंदोलनाला ६ रोजी ४३ वर्षे पूर्ण;१२ शेतकऱ्यांचे बलिदान निपाणी (वार्ता) : ऐतिहासिक तंबाखू आंदोलनात १२ शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या आठवणीसाठी आंदोलन नगरात त्यांचे छोटे खाणी स्मारक केले आहे. त्या ठिकाणी प्रशस्त असे स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने दरवर्षी चर्चा केली जाते. त्यानंतर मात्र कोणतीच हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांचे हुतात्मा …
Read More »लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासंदर्भात समितीची रविवारी बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 07/04/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »