Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

मरगाळे व गीरी बेमुदत उपोषण : रोडचा फेर सर्वे करण्याचे आदेश

  खानापूर : आज दुपारी कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. घाडी साहेबांनी तहसिलदार व एडीएलआर यांना खानापूर शहरातील रोडचा फेर सर्वे करण्याचे निवेदन दिले आणि संध्याकाळी लगेच तहसिलदार यांनी मोजणीचे आदेश दिले व एडीएलआर यांनी उद्या सकाळी ९.३० वाजता खानापूर शिवस्मारक चौक ते जांबोटी सर्कल पर्यंतचा सर्वे करण्यासाठी नोटीस काढल्या. शेवटी …

Read More »

दिग्गजांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्षाला ऊर्जा

  सहकाररत्न उत्तम पाटील; समरजितसिंह निंबाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून यरनाळ मधील समरसिंह निंबाळकर हे आमच्या संपर्कात होते. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) पक्षाला ऊर्जा मिळाली आहे. निंबाळकर यांना आपल्या पक्षामध्ये उत्तम प्रकारचे पद त्यांना देण्यात येईल. याशिवाय डोंगराळ भागात …

Read More »

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सच्चिन बसप्पा द्यामण्णी (वय ३६) या कामगाराचा मृत्यू झाला. मृत सच्चिन हा हुक्केरी तालुक्यातील अम्मिनभावी गावाचा रहिवासी असून तो रोजंदारीवर काम करत होता. कारखान्यातील क्रशिंग बेल्टवर चुन्याचे काम सुरू …

Read More »

संक्रांतीच्या वाणात पर्यावरणपूरक वस्तूंचा ‘ट्रेंड’

  कापडी पिशव्या, लाकडाच्या वस्तू ; निपाणीत महिलांकडून खरेदी सुररु निपाणी (वार्ता) : मकर संक्रांत एक दिवसावर आली आहे. त्यामुळे हळदी- कुंकू वाण देण्याच्या वस्तूंसाठी येथील बाजारात महिलांची वर्दळ दिसत आहे. केवळ हळदी- कुंकू आणि तीळगूळ देण्यापेक्षा यंदा परवडणाऱ्या उपयोगी आणि पर्यावरणपूरक वस्तू खरेदीकडे महिलांचा विशेष कल आहे. बाजारात कमी …

Read More »

प्रभाग २९ चा संघ ठरला ‘मालक’ चषकाचा मानकरी

  प्रभाग ‌३० चार संघ उपविजेता; ३१ प्रभागातील संघाचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सलग पाच दिवस प्रकाश झोतातील प्रभाग नुसार क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील अंतिम सामना वार्ड क्रमांक २९ व वार्ड क्रमांक ३० यांच्यात झाला. प्रथम वार्ड क्रमांक २९ संघाने निर्धारित सहा षटकांत ७७ धावा …

Read More »

गळतगा रेणुका यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस, शांतता कमिटीची बैठक

  निपाणी (वार्ता) : गळतगा (ता.निपाणी) येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवार (ता.१३) आणि बुधवारी (ता.१४) होणार आहे. यात्रेच्यावेळी शांतता आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा कमिटी आणि पोलीस प्रशासनाची सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वाखाली शांतता बैठक पार पडली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओसीसीआयचे राज्याचे संचालक राजेंद्र …

Read More »

शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल

  राजू पोवार : भिवशीत रयत संघटनेतर्फे शेतकरी मेळावा निपाणी (वार्ता) : जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून केव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य रहित संघटना कार्यरत आहे. संघटनेतर्फे यंदाच्या हंगामातील उसाला योग्य दर देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडल्या नंतर प्रतिटन ४०० रुपयांची दरवाढ मिळाली आहे. या पुढील काळातही ऊस, सोयाबीन व इतर …

Read More »

हुतात्मादिनी बहुसंख्येने उपस्थित राहा : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत आवाहन

  खानापूर : 17 जानेवारी हुतात्मा दिनी गांभीर्याने पाळण्यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती, बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला मधल्या काळात …

Read More »

बळ्ळारी दंगलीची सीआयडी चौकशी सुरू; चार गुन्हे सीआयडीकडे वर्ग

  बंगळूर : बळ्ळारी येथे घडलेल्या दंगलीप्रकरणाची सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) चौकशी सुरू झाली आहे. या दंगलीशी संबंधित ब्रूस पेटे पोलिस ठाण्यात दाखल असलेले चारही गुन्हे सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. दंगलीची सीबीआय चौकशी करावी, अशी भाजपची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावत सीआयडी चौकशीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता प्रत्यक्ष …

Read More »

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे खाजगी फोटो व्हायरल

  बेंगळुरू : एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नडच्या माजी स्पर्धकाचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी, या अभिनेत्रीने व्यावसायिक अरविंद रेड्डीवर छळाचा आरोप केला होता. या संदर्भात, पोलिसांनी व्यावसायिकाला अटक केली. आता, या प्रकरणाने एक रोमांचक वळण घेतले आहे कारण अभिनेत्रीचे व्यावसायिकासोबतचे खाजगी फोटो …

Read More »