Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

हलशीत तरुणावर टोळक्याकडून हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशी।येथे गैर समजातून एका तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीद महम्मद देवडी याला किरकोळ कारणामुळे मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये देवडी हा जखमी झाला असून, त्याला बेळगाव येथील …

Read More »

हिटनी म्हसोबा मंदिर ते हायवे रस्ता कामाचा शुभारंभ

  संकेश्वर : हिटनी म्हसोबा मंदिर ते हायवे रस्ता कामाचा शुभारंभ आज विद्युत संघाचे संचालक पृथ्वी रमेश कत्ती यांच्या हस्ते झाला. यावेळी विद्युत संघाचे संचालक नंदू मूडशी, अशोक हिरेकोडी, राहुल पाटील, शिवानंद कमते, काशिनाथ कमते, गजानन सूर्यवंशी, संजय पाटील, धोंडिबा शिंगे, आनंदा खराडे, बाळू पुजारी, ग्रा. पं. सदस्य बाळू पाटील, …

Read More »

आकडी पोटात घुसून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; खानापूर तालुक्यातील घटना

  खानापूर : गवत आणण्यासाठी गेलेला शेतकरी गवताच्या गंजीवरून पाय घसरून खाली पडल्याने त्याच्या हातातील आकडी पोटात घुसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मोहिशेत (ता. खानापूर) येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे. कृष्णा गोविंद मिराशी (45) असे जीव गमावलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा मिराशी अन्य शेतकऱ्यांसोबत …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील १९ रोजी नगराध्यक्ष निवड

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील नगराध्यक्षपदाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे पिंटू कांबळे यांनी आपल्या नराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता पुढील दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. १९) निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी अध्यक्षपदाची निवड केली जाणार असून निवडणूक अधिकारी म्हणून निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी हुतात्मादिन पाळण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तरी म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी वेळेत उपस्थित …

Read More »

रयत संघटनेतर्फे रविवारी भिवशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे भिवशी (ता.निपाणी) येथे शेतकरी मेळावा आणि संघटनेच्या शाखेचे उद्घाटन रविवारी (ता.११) सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. भिवशी येथील हालसिद्धनाथ दूध डेअरी समोर आयोजित मेळाव्यात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार हे शेतकऱ्यांना विविध समस्या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय संघटनेचे …

Read More »

निपाणीत ३ फेब्रुवारीपासून ग्रामदैवत महालक्ष्मी त्रैवार्षिक यात्रेसह वास्तुशांती

  निपाणी (वार्ता) : शहरवासीयांचे जागृत ग्राम दैवत-वैभव संपन्न श्री महालक्ष्मी देवीची नूतन मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण आणि त्रैवार्षिक यात्रेचे मंगळवार पासून (३ फेब्रुवारी) शनिवार अखेर (ता.७ फेब्रुवारी) आयोजन केले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महालक्ष्मी देवस्थान आणि अभिवृद्धी संघाने दिली आहे. मंगळवारी (ता.३) सकाळी ११ …

Read More »

क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करावे

  बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे; क्रांतिवीर संगोळी रायण्णा रथाची मिरवणूक निपाणी(वार्ता) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे. त्यामध्ये क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व लढाईत त्यांच्या समवेत विविध जाती, धर्मातील क्रांतिकारकांनी त्यांना साथ दिली आहे. संगोळी रायण्णा यांच्या कार्याची दखल घेऊन नंदगड येथे काँग्रेस सरकार …

Read More »

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द

  अण्णासाहेब हावले : वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात अनेक प्रतिभावंत खेळाडू असूनही त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची क्षमता सिद्ध करण्यात येते हे ओळखून विद्यासागर शिक्षण संस्थेकडून नेहमीच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा …

Read More »

निपाणी काँग्रेस कार्यालयात पंकज पाटील यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : कोगनोळी येथील माजी जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष पंकज विरकुमार पाटील यांची कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी कृषी संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त येथील काँग्रेस कार्यालयात सुजय काकासाहेब पाटील, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार पंकज पाटील यांचा करण्यात आला. पंकज पाटील यांनी …

Read More »