बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषय शिक्षक विशाल पाटील उपस्थित होते. यावेळी इयत्ता दुसरी ‘क’च्या वर्गशिक्षिका शैला पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, उस्मान शेख यांच्या भूमिकेत विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी …
Read More »खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन…
बेळगाव : खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 2017-18 मध्ये “नम्म ग्राम, नम्म रस्ते” योजनेतून मंजूर झालेल्या या 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. सात दिवसांत काम पूर्ण न …
Read More »मराठी साहित्य संमेलनासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीला रवाना
बेळगाव : सात दशकापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि अस्मिता टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे लढा देत आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललेला देशातील सगळ्यात मोठा लढा म्हणावा लागेल. आज देशाच्या राजधानीच्या ठिकाणी …
Read More »सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या गळचेपी धोरणाबद्दल मांडल्या भाषिक अल्पसंख्यांक सहायक आयुक्तांकडे तक्रारी
बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तसेच महिला आघाडी यांच्या शिष्टमंडळाने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहायक आयुक्त शिवकुमार यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक गळचेपीबद्दल तक्रारी मांडल्या. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक बोलवण्यात आली होती यावेळी समितीच्या नेत्यांनी मराठी मधून उतारे, सरकारी कागदपत्रे, …
Read More »समितीचे नेते व सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांचे निधन
खानापूर : नंदगड येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तसेच सीमा सत्याग्रही पुंडलिक हनमंत चव्हाण ( वय 94 वर्षे) यांचे आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.00 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव, …
Read More »सीमाप्रश्नाची आठवण दिल्लीतील साहित्य संमेलनात होईल का? : मधुकर भावे
नवी दिल्ली : येथे शुक्रवारपासून ९८ वे साहित्य संमेलन सुरू होत आहे. दोन वर्षांनी साहित्य संमेलनाची शताब्दी होईल. साहित्य संमेलनात वाद होतात… त्याच्यावर टिका-टिपण्णीही होते. स्वातंत्र्य पूर्व काळातील आणि ८० दशकापर्यंत, जी संमेलने झाली.. त्याची आणि आताच्या संमेनाची तुलना होणार नाही. कारण आता कोणतीही सभा असो… संमेलन असो…. कोणताही …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी
बेळगाव : दिनांक 19/02/2025 रोजी द.म.शि. मंडळाचे नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी सुळगे (ये) येथील अश्वारूढ शिव पुतळ्याचे पूजन गावातील सामाजिक कार्यकर्ता श्री. सर्वेश कुकडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »युगप्रवर्तक राजा श्री शिवछत्रपती पुस्तकाचे प्रकाशन
बेळगाव : नानावाडी रहिवासी संघटनेतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिव जन्मदिनानिमित्त येथे युगप्रवर्तक राजा श्री शिवछत्रपती जीवन कार्य आणि विचार या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले लेखक, प्राध्यापक, श्री. भाऊराव निळू काटकर यांनी या पुस्तकाविषयी संकल्पना व्यक्त केली पुस्तकाचे प्रकाशन नानावाडी रहिवासी संघटना अध्यक्ष रवींद्र सावंत, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी …
Read More »संत मीरा इंग्रजी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
बेळगाव : अनगोळ येथील जन कल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक हिरामणी मुचंडीकर, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, आशा कुलकर्णी, गीता वर्पे, वीणाश्री तुक्कार, सविता …
Read More »युवा समिती सीमाभागकडून शिवजयंती साजरी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने छत्रपती शिवरायांची 395 वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवमूर्तीला हार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी” घोषणांचा उदघोष करण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta