बेळगाव : “रद्द करा रद्द करा, रिंग रोड रद्द करा” “नाही नाही कधीच नाही रिंग रोडसाठी जमीन देणार नाही” अशा जोरदार घोषणा देऊन बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय समोर जोरदार निदर्शने केली. यावेळी रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा सरकार विरोधी यल्गार दिसून आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याने बेळगाव …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली 28 फेब्रुवारीला “चलो मुंबई”
बेळगाव : सीमाप्रश्न निर्णायक वळणावर आलेला असताना निद्रिस्त महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली “चलो मुंबई” हाक देण्यात आली आहे. येत्या 28 फेब्रुवारी दरम्यान सीमाभागातील हजारो सीमावासीय मुंबई येथे धरणे आंदोलन करणार असून यावेळी सीमावासीयांचे आधारस्तंभ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्यवर्ती …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचा यावर्षी पासून विशेष साहित्य पुरस्कार : साहित्यिकांना आवाहन
येळ्ळूर : येथील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने यंदापासून विशेष साहित्यिक पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्काराचे पुरस्कर्ते उद्योगपती आप्पासाहेब गुरव हे आहेत. मराठी साहित्यामधील कथा, कादंबरी, नाटक, कविता आधी मध्ये ग्रामीण भागातील स्त्रीचे चित्रण उठावदारपणे करण्यात आलेले आहे. अशा साहित्य कृतीला यंदापासून आप्पासाहेब गुरव यांच्या आजी …
Read More »श्री समादेवी जयंती उत्सवाला प्रारंभ; चार दिवस उत्सव चालणार
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव यांच्यातर्फे आयोजित श्री समादेवी जयंती उत्सवाला आज बुधवारपासून भक्तिभावाने प्रारंभ झाला असून येत्या शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणाऱ्या या उत्सवांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. तेंव्हा वैश्यवाणी समाज बांधव व भक्त मंडळींनी बहुसंख्येने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन …
Read More »समितीने एकच उमेदवार द्यावा अन्यथा गावात फिरू देणार नाही..
धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि. 30 रोजी येथील बसवाण्णा मंदिरात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बसवंत रेमाणाचे होते. येत्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येवून आपसातील मागील हेवेदावे बाजूला ठेवून एक दिलाने समितीच्या उमेदवाराला भरघोस …
Read More »राजकीय दबावाखाली श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य; रमाकांत कोंडूस्कर यांचा आरोप
बेळगाव : राजकीय दबावाखाली श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना रावडीशीटर ठरवून मराठी युवकांना तडीपार केले जात असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे. शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली जाणूनबुजून …
Read More »बेळगाव शहर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन!
बेळगाव : महाराष्ट्रात जरी शिवसेनेत दोन गट झाले तरी देखील सीमाभागात ठाकरे गटाकडे जोर कायम राहिलेला आहे. आज ठाकरे गटात सीमाभागातील विशेष करून तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्राणीणमधून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश झाला. आज टिळक चौक येथील येथे आयोजित उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, …
Read More »कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग
बेळगाव : कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग लागून कापूस आणि वाहन जळून भस्मसात झाले. सोमवारी रात्री बेळगाव गोकाक मार्गावर ही दुर्घटना घडली. कापसाची वाहतूक करणारे वाहन गोकाककडे निघाले होते. बडाल अंकलगी गावाजवळ ही दुर्घटना घडली. वाहनात कापूस क्षमतेपेक्षा अधिक भरण्यात आला होता. त्यामुळे कापसाच्या गट्ठयांचा विद्युत तारेला …
Read More »ठळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील यांची फेरनिवड
बेळगाव : टिळकवाडी माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील व सचिवपदी एच. बी. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मालतीबाई साळुंखे शाळेच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या शारीरिक शिक्षकांच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. सन 2023 व 24 सालाकरिता ठळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील ठळकवाडी स्कूल, उपाध्यक्ष सिल्वीया …
Read More »इस्कॉनच्या हरे कृष्ण रथ यात्रेचा समारोप
बेळगाव- येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचविसाव्या हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस हजारो भक्त कृष्णभक्तीत न्हावून गेले. शनिवारी रथ शहरात फिरून सायंकाळी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळआनंद मंदिराकडे विसावला. त्यानंतर विविध कार्यक्रम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta