बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२२’ करिता मराठी विभागासाठी अण्णाप्पा पाटील (वार्ताहर, दैनिक तरुण भारत बेळगाव) आणि कन्नड विभागासाठी एम. एन. पाटील (मुख्य वार्ताहर, दैनिक लोकदर्शन बेळगाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२२ याकरिता …
Read More »अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
बेळगाव : दुचाकीवरून निघालेल्या दोघांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावानजीक घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव अरुण कोलते (वय 22) असे असून गंभीर जखमीचे नाव विशाल मारुती मन्नोळकर (वय 26) आहे. हे …
Read More »उद्या हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : 1956 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, …
Read More »धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा होणार भव्यदिव्य!
बेळगाव : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची बैठक समाजाच्या विविध घटकांच्या उपस्थितीत पार पडली. बेळगावचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. बेळगावच्या वैभवात भर घालणारे हे स्मारक शहराचे केंद्रबिंदू ठरले आहे, ह्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा …
Read More »हिंडलगा हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : विश्व भारत सेवा समितीच्या हिंडलगा हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. हायस्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, विश्वभारत सेवा समितीचे संचालक बी. बी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक पी. …
Read More »कर्नाटक तायक्वांडो राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे घवघवीत यश
बेळगाव : दिनांक ७ व ८ जानेवारीला कर्नाटक ऑलम्पिक असोसिएशनचे सलग्न असलेला कर्नाटक तायक्वांडो असोसिएशनचे मान्यतानुसार उडपी येथील महात्मा गांधी स्टेडियममध्ये राज्यस्तरीय ‘करावळी तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२३’ उत्साहात पार पडला. स्पर्धा वर्ल्ड तायक्वांदो नियमानुसार क्योरुगी मध्ये सब-ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर व सीनियर वयोगटात आयोजित केले असून ह्यात राज्यातील २६ जिल्ह्यातून निवडलेले …
Read More »संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना मंगळवारी अभिवादन
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 9=30 वाजता हुतात्मा चौक रामदेव गल्ली किर्लोस्कर रोड कॉर्नर बेळगाव येथे नागरिक, युवक मंडळे कार्यकर्ते, महिला यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक …
Read More »‘भरतेश’चा हीरकमहोत्सव १७ पासून
डॉ. जिनदत्त देसाई : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन बेळगाव : उत्तर कर्नाटकातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था भरतेश एज्युकेशन ट्रस्ट यंदा संस्था ६० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई यांनी सांगितले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १७ जानेवारीपासून विविध …
Read More »धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौकातील कामाची पाहणी
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती संभाजी राजांच्या मूर्तीचे काम अनेक दिवसापासून चालले आहे. त्याची शुक्रवारी सायंकाळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे व मराठा समाजाचे नेते किरण जाधव आणि शिवसेना उपजिल्हाध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी कामाची पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करून लोकार्पण करण्यात यावे, असे आवाहन छत्रपती संभाजी …
Read More »खानापूर समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची मराठी पत्रकार संघ, वार्ता कार्यालयाला सदिच्छा भेट!
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ, बेळगाव वार्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्रारंभी अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या हस्ते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta