बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने उद्या रविवार, दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. सुभाष कोरे, गडहिंग्लज आणि चमत्कार सादरीकरण प्रा. प्रकाश …
Read More »विषप्रयोग करून पतीच्या हत्येचा प्रयत्न; पती अस्वस्थ
कुत्रा व मांजर मृत्युमुखी सौन्दत्ती : सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावातील एका महिलेने उप्पीटमध्ये विष घालून पतीची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावात राहणाऱ्या सावक्का निंगाप्पा हमानी (वय ३२) व तिचा भाऊ फकिरप्पा लक्ष्मण सिंदोगी या दोघांनी मिळून निंगाप्पा याची असलेली …
Read More »तरुणाचा गळा कापून निर्घृण खून; रायबाग तालुक्यातील घटना
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावाजवळच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अकबर जमादार (24) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी महांतेश पुजार (28) याने बस्तवाडाजवळील जंगलात मित्राची हत्या केली आणि नंतर तो मुंडकं घेऊन गावात आला. गावकऱ्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना कळवले. त्याआधारे हारुगेरी …
Read More »गो-गंगा गो-शाळा ट्रस्टतर्फे उद्यापासून कार्यक्रम
बेळगाव : गो -गंगा, गो-शाळा ट्रस्ट आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ बेळगाव, पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन कर्नाटक आणि गोमाता फाऊंडेशन तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील शेतकरी आणि नागरिकांसाठी गायीवर आधारित दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी हे कार्यक्रम होणार आहेत. सध्याच्या घडीला कुटुंबांमध्ये …
Read More »विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय दळणवळण खाते, बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती आणि सार्वजनिक संपर्क खाते, आरोग्य खाते आदींच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील कोल्हापूर सर्कल नजीकच्या बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियममध्ये सलग पाच दिवस …
Read More »बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे : आयुक्त अशोक दुडगुंडी
बेळगाव : नागरिकांनी आपला दैनंदिन कचरा ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा असे वेगवेगळे करून कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांना द्यावा. बेळगांव शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे. घनकचरा विल्हेवाट नियम 2016 च्या योग्य अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी सांगितले. महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा …
Read More »किल्ला तलाव परिसरातील स्मारकाचे अनावरण उत्साहात
बेळगाव : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या “माझी माती आणि माझा देश” अभियानांतर्गत बेळगाव महानगरपालिकेतर्फे किल्ला येथील तलाव परिसरात उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून देणाऱ्या स्मारकाचा अनावरण समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला. सदर समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी, महापौर शोभा सोमनाचे, खासदार मंगला अंगडी, उपमहापौर रेश्मा पाटील, …
Read More »बेंजी बॉईज फुटबॉल स्पर्धेमध्ये अरहान एफसी संघ विजयी
बेळगाव : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेंजी बॉईज यांनी फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन केले होते. यावेळी या स्पर्धेमध्ये जवळपास 22 जून अधिक फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता. शेवटी या स्पर्धेमध्ये अरहान एफसी हा संघ विजयी ठरला तर राजू एफसी संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे …
Read More »येळ्ळूर परिसरातील बांधकाम कामगार व रोजगार (मनरेगा) कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या बैठक
बेळगाव : ‘मजदूर नवानिर्माण संघ’, बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटना आणि येळ्ळूर कामगार संघाच्या माध्यमातून येळ्ळूर परिसरातील बांधकाम कामगार व रोजगार (मनरेगा) कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदीरात शुक्रवार दि. 18/08/2023 रोजी सायंकाळी 7 वाजता बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीमध्ये बांधकाम कामगारांच्या किंवा त्यांच्या दोन मुला-मुलींच्या लग्नाच्या सहाय्यधन, …
Read More »बेळगाव महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष अनिशेट्टर यांच्या घरावर लोकायुक्त छापा
बेळगाव : धारवाडमध्ये आज सकाळी लोकायुक्तांनी छापा टाकला असून बेळगाव महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या घरावर छापा टाकून कागदपत्रे तपासली जात आहेत. बेळगाव महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त असलेले संतोष अनिशेट्टर यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला आणि सप्तपूर येथील मिशिगन लेआऊट येथील घराची झडती घेत आहेत. महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta