कुद्रेमानी साहित्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोपण कुद्रेमानी : सीमाभागातील साहित्य संमेलनांतून मराठी जागर केला जातो. प्रतिकूल परिस्थितीत मराठी संवर्धनाचे काम सुरू असून यातून मराठी भाषा, संस्कृतीचा प्रसार होत असल्याचे मत कुद्रेमानी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एच. पाटील यांनी व्यक्त केले. कुद्रेमानी येथे 15 रोजी आयोजित केलेल्या साहित्य संमेलन मंडपाची मुहुर्तमेढ रोपण …
Read More »किल्ला रेणुका देवी यात्रेत किरण जाधव यांचा सहभाग
बेळगाव : श्री रेणुका देवी यात्रेहून परत आलेल्या भक्तांकडून किल्ला येथे पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाजप नेते किरण जाधव यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतला. नवगोबा यात्रेचा भाग म्हणून किल्ला येथे पडल्या भरणे कार्यक्रम पार पडला.
Read More »अनुवाद कलेमुळे अनेक भाषा जवळ आल्या : डॉ. गिरजाशंकर माने
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने अल्पावधी पाठ्यक्रमाच्या अंतर्गत अनुवाद विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी हिंदी विभागातर्फे “अनुवाद का महत्व” या विषयावर संगोळी रायण्णा सरकारी पदवी महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. गिरजाशंकर माने यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. …
Read More »बेळगाव महापौर, उपमहापौर निवडणुकीला ग्रीन सिग्नल
बेळगाव : अखेर बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाच्या अधिन सचिवांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना 9 तारखेला पत्र दिले. 21 व्या कार्यकाळासाठी शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षणानुसारच, नियमानुसार निवडणुका घ्याव्यात, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. त्यानुसार बेळगाव महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी …
Read More »रिंग रोड विरोधात म. ए. समिती शिष्टमंडळाची धारवाड कार्यालयाला धडक
बेळगाव : रिंग रोडसाठी बेळगावमधील १३०० एकर सुपीक जमीन हडप करण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांसह स्थानिक जनतेचा प्रखर विरोध आहे. मात्र हा विरोध डावलुनही नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नोटीस पाठविली असून याविरोधात आज मंगळवारी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने धारवाड येथील नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयात भेट दिली. माजी आमदार आणि तालुका …
Read More »केळकर बाग येथील प्राथमिक कन्नड शाळेस एंजल फाउंडेशनच्या वतीने 2 सिलिंग फॅन
बेळगाव : सावित्रीबाई फुले जयंती निमित्त येथील केळकर बाग मधील प्राथमिक कन्नड शाळेमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी माहिती दिली. यावेळी एंजल फाउंडेशनच्या वतीने येथील सरकारी शाळेला सिलिंग फॅन देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास …
Read More »इस्कॉनच्या हरे कृष्ण रथयात्रेची मूहुर्तमेढ संपन्न
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली 25 वी हरेकृष्ण रथयात्रा यंदा जानेवारी 28, 29 व 30 रोजी भव्य प्रमाणात साजरी केली जाणार असून त्यासाठी भक्तगण तयारीला लागले आहेत. इस्कॉन मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते …
Read More »सौंदत्ती येथे टाकीत पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
सौंदत्ती : खेळता खेळता दोन मुलांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती येथे घडली. सदर दुर्दैवी घटना आज दुपारी 12 वाजता झाला. मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील गर्लहोसुर येथे वाल्मिकी भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे पाणी संकलनासाठी टाकीची व्यवस्था करण्यात आली. सदर पाण्याच्या टाकीत चार …
Read More »घरफोडी व वाहन चोरी प्रकरणी दोघे ताब्यात; ग्रामीण पोलिसांची कारवाई
बेळगाव (प्रतिनिधी) : मच्छे लक्ष्मीनगर येथे झालेल्या घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय २३, रा. बडाल अंकलगी, सध्या रा. नावगे) आणि नागराज उर्फ अप्पू संगप्पा बुदली (वय ३०, रा. रंगदोळी, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या …
Read More »कॅपिटल वन एकांकिकेच्या चषकाचे अनावरण
बेळगाव : कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेचा पाहिल्या दिवशी बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतरराज्य मराठी एकांकिका गट अशा दोन विभागात स्पर्धेला दिमाखात लोकमान्य रंगमंदिर येथे सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात एकूण 4 बालनाट्य सादर करण्यात आली. यामध्ये कॉमन टच बेळगाव यांनी वारी, विद्यानिकेतन हायस्कूल बेळगाव यांनी किल्ल्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta