Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पात्राबाहेर

कोल्हापूर : जूनच्या पंधरावड्यातच आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आज दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३० फूट ३ इंचापर्यंत वाढ झाली. काल याचवेळी ही पातळी केवळ १३ फूट होती. चोवीस तांसात ही पातळी १७ फुटांनी वाढली आहे. आज पंचगंगा नदीचे घाटावरून पाणी पात्रा …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिराच्या पुजारी निवासाचे बांधकाम

बेळगाव : ‘ज्या संस्थांमध्ये कारभार पारदर्शक असतो अशा संस्थांना सहकार्य करण्यास नेहमीच लोक पुढे येतात. अशा संस्थापैकी घुमटमाळ मारुती मंदिर ही एक संस्था आहे’ असे उदगार श्री. नारायण शट्टूप्पा पाटील यांनी बोलताना काढले. घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या पुजारी निवासाचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्याप्रसंगी …

Read More »

खानापूर – जांबोटी मार्गावर धोकादायक वृक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खानापूर-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मारूती मंदिरजवळ रस्त्याला लागुन धोकादायक वृक्ष उभा आहे. या वृक्षामुळे अपघात होण्याचा संभव आहे.नुकताच जत- जांबोटी महामार्गावरील डांबरीकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आल्याने वृक्ष रस्त्याला लागुन हा वृक्ष वाहनधारकांना धोक्याचा झाला आहे. रात्रीअपरात्री वाहन वेगाने …

Read More »

खानापूरात संततधार पाऊस, कणकुबीत सर्वात जास्त

खानापूर (प्रतिनिधी) : मान्सुन अगमनाला सुरूवात होताच गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यात गेल्या २४ तासात पावसाची नोंद झाली असुन कणकुंबी येथे सर्वात जास्त २०६ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्याच्या इतर भागात म्हणजे जांबोटी १६६ मि. मी, लोंढा पी …

Read More »

बेळगावच्या हेल्प फॉर नीडीला चक्क ऑस्ट्रेलियातून मदत!

बेळगाव : शहरातील हेल्प फाॅर नीडी आणि फुड फाॅर नीडी या सेवाभावी संघटनांचे संकटमय कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्य पाहून सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले विनय राजेंद्र मठद यांनी या संघटनांना त्यांच्या समाजसेवेसाठी 10,000 रुपयांची मदत पाठवून दिली आहे. विनय हे बेळगावातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. राजेंद्र सी. मठद यांचे चिरंजीव …

Read More »

खानापूरात सत्कार सोहळ्याचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात कोविड रुग्णांची सेवा केल्याबद्दल खानापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने खानापूरातील शांतिनिकेतन स्कूलमधील श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यावतीने मान्यवराचा सत्कार नुकताच करण्यात आला.या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे राज्याध्यक्ष डॉ. संदीप कुमार, जनरल सेक्रेटरी डॉ. मल्लिकार्जुन बाळेकाई, अजित हेगडे, राज्य युवा मोर्चा सेक्रेटरी …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. बुधवार तारीख 16 व गुरुवार तारीख 17 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे.दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी पाण्यामध्ये बुडल्या …

Read More »

निपाणी, चिक्कोडीतील 7 बंधारे पाण्याखाली!

निपाणी (चिक्कोडी): गेल्या दोन दिवसांपासून चिक्कोडी उपविभागातील सर्व तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही धुव्वाधार पाऊस झाल्याने दूधगंगा, वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली असून कृष्णा नदीच्या पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १७) निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील दूधगंगेवरील ४ व वेदगंगेवरील ३ असे ७ बंधारे पाण्याखाली गेले …

Read More »

एलआयसीकडून हालगा गावास लाखमोलाची मदत

बेळगाव : एलआयसीकडून हालगा गावासाठी ₹ 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली. बेळगाव येथील एलआयसी कार्यालयात हा कार्यक्रम नुकताच झाला. एलआयसी मुख्य मॅनेजर अंजलीना जकलीस, एवि एम. एस. कुठोले, विकास अधिकारी एच. आर. प्रसाद, एलआयसी एजंट वासु सामजी यांच्याकडून हालगा ग्रामपंचायत सदस्य सदानंद बिळगोजी, सागर कामाणाचे यांच्याकडे देण्यात आला.यावेळी विमा …

Read More »

चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो

चंदगड : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस कोसळतो. आज या धरणात १०० टक्के पाणी भरले असून, धरणाच्या पूर्वेकडील सांडव्यावरून ७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर पॉवर  हाऊस येथून ९०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणावर …

Read More »