बेळगाव : प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स ((NIUA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट सोल्युशन्स चॅलेंज ऑफ सर्व प्रमुख सिटी स्पर्धेत बेळगाव स्मार्ट सिटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील बहुआयामी सहभागासाठी बेळगाव स्मार्ट सिटीने पॅन सिटी इम्प्लिमेंटेड सोल्युशन्स श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या …
Read More »श्रीराम सेनेची एसडीपीआय, पीएफआयवर बंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने!
बेळगाव : श्रीराम सेनेतर्फे एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना रवी कोकितकर म्हणाले, एसडीपीआय आणि …
Read More »जाधवनगरात बिबट्याचा संचार
बेळगाव : जाधवनगरमध्ये आज बिबट्या निदर्शनास आल्याने एकच घबराट पसरली. जाधवनगर येथे गवंडी काम करत असता एकावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे समजते. सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जाधवनगर येथे अचानक एक बिबट्या प्रकट झाल्यामुळे रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. जाधवनगर येथील कुट्रे बिल्डिंगसमोर …
Read More »अपुर्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल!
बेळगाव : खानापूरसह बेळगांव तालुक्यातील हजारो विद्यार्थी बेळगांव शहरात शिक्षणासाठी ये-जा करत असतात. मात्र अपुर्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या बस आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागाच मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना बसच्या दाराजवळ लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे त्रास लक्षात …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक सभागृह (शनिमंदिरजवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर व सरचिटणीस शिवराज …
Read More »लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात
बेळगाव : वारसा प्रमाणपत्र करून देण्यासाठी लाच स्वीकारताना अथणी तालुक्यातील बेळगिरी गावचे ग्रामसेवक आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. वारसा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या बेळगिरी येथील ग्रामस्थाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दहा हजार पाचशे रुपये लाच मागितली होती. त्या रकमेची ऍडव्हान्स तीन हजार रुपये घेतेवेळी बेळगिरीचे तलाठी उमेश धनादमनी आणि ग्रामसेवक प्रल्हाद …
Read More »मराठा मंदिरमध्ये 6 ते 15 ऑगस्ट पर्यंत भव्य शॉपिंग उत्सव
बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स ज्यामध्ये शर्ट्स, ट्रावझर्स, …
Read More »मराठा युवा उद्योजक दुसरा मेळावा 9 ऑगस्टला
बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते …
Read More »बोगस पत्रकारांवर आळा बसणार!
बेळगाव : जिल्ह्यातील अनेक भागात यूट्यूब चॅनल आणि अनधिकृत पत्रकारांचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे वृत्त विभागाच्या यादीतील माध्यम संस्थांच्या वतीने क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनाच जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. अनधिकृत पत्रकारांविरोधात तक्रारी आणि ‘प्रेस’ नावाच्या गैरवापरावर नियंत्रण यासंदर्भात …
Read More »खिळेगाव- बसवेश्वर पाणी योजना डिसेंबरमध्ये पूर्ण होईल : आमदार श्रीमंत पाटील
अथणी : दुष्काळ भागातील शेतकऱ्याचा वरदान ठरणाऱ्या खिळेगाव बसवेश्वर पाणी योजना डिसेंबरमध्ये पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पाणी मिळणार याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असून तलाव भरण्याच्या कामाचा शुभारंभ ही त्याच दिवशी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली. चमकिरी बँडरहटी रस्ता दोन कोटी, गुंडेवाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta