बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्ही टी यू चे रजिस्टर डॉ. आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले. शनिवारी सायंकाळी फौंड्री क्लस्टर उद्यमबाग येथील …
Read More »जायंट्स प्राईड सहेलीतर्फे डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांचा सत्कार
बेळगाव : डॉक्टर आणि सीए हे दोघे पण समाजव्यवस्थेचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. आज त्यांचा सत्कार प्राईड सहेलीतर्फे श्रद्धा लंच होम येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला फेडरेशन संचालक राजू माळवदे व प्रवीण त्रिवेदी उपस्थित होते. डॉक्टर समीर पोटे व डॉक्टर अरुंधती पोटे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत यांचे क्लिनिक भारत नगर येथे …
Read More »डॉक्टर्स दिनानिमित्त मान्यवर डॉक्टरांचा सन्मान
बेळगाव : तारांगण आणि डॉ. गिजरे जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काही मान्यवर डॉक्टरांचा सन्मान आणि डॉ. शर्मिष्ठा देशपांडे यांचे विद्यार्थिनीसाठी करियर गाईडन्सवर व्याख्यान अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन महिला विद्यालय मराठी माध्यम विद्यालय येथे करण्यात आले होते. निमित्त होते डॉक्टर दिनाचे! आपल्या वैद्यकीय क्षेत्रात समाजासाठी आणि रुग्णांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे बेळगाव दक्षिण भागात लसीकरण
बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थानतर्फे बेळगाव शहराच्या दक्षिण भागात डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस वितरण करण्यात येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू व चिकनगुनिया साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्या रविवार दि. ०३ जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव दक्षिणमधील विविध भागात …
Read More »जीएसटी विभागाच्या वतीने जीएसटी दिन साजरा
बेळगाव : जीएसटी करप्रणाली अंमलात येण्यापूर्वी दोन राज्यांतर्गत मालाची वाहतूक करताना अनेक समस्या येत होत्या. अवास्तव फॉर्म भरणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत होते. अशातच जीएसटी आल्यामुळे एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना अस्तित्वात आली. जीएसटीमुळे प्रत्येक राज्यात कर भरणे ही प्रक्रिया थांबल्याने मालाची वाहतूक 40 टक्क्मयानी वाढली आहे. ही …
Read More »सुवर्णसौधमध्ये कार्यालये नेणे हा काश्मीरसारखा गंभीर प्रश्न नव्हे
मुख्य राज्य प्रवक्ता एम. जी. महेश बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधमध्ये सरकारी कार्यालये स्थलांतरित केल्यानेच विकास होईल असे मानणे चुकीचे आहे, असे वादग्रस्त विधान भाजपचे मुख्य राज्य प्रवक्ता एम. जी. महेश यांनी आज बेळगावात केले. त्याचे कन्नड संघटनात तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावात आज, शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ता एम. …
Read More »शहापूर क्रीडा स्पर्धा 17, 18 ऑगस्ट रोजी
बेळगाव : शहापूर क्रीडा स्पर्धा 17, 18 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय कॅम्पमधील व्ही. जी. मॉडेल स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहराच्या पीईओ जे. बी. पटेल, माजी पीईओ एल. बी. नाईक, शहर माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, साधना बद्री, व्ही. जी. मॉडेलच्या उपप्राचार्या कुलकर्णी …
Read More »झोपडपट्टी भागात लवकरच घरे बांधून देणार : आमदार अनिल बेनके
बेळगांव : आज शनिवार दिनांक 02 जुलै 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी झोपडपट्टी भागाला भेट दिली आणि तेथे असलेल्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शहरातील वंटमुरी आणि वैभव नगर येथे नागरिकांच्या झोपडपट्टींची पाहणी करुन त्यांना लवकरात लवकर घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. सध्या पावसाळ्याला …
Read More »आगामी निवडणूकीत काँग्रेस जोमात उतरणार!
बेळगाव : मागील विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव पत्करलेल्या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा जोमात उतरणार असून कागवाड, गोकाक, रामदुर्ग, सौन्दत्ती, अथणी, कुडची आणि रायबाग, बेळगाव उत्तर आणि आरभावी मतदारसंघात लिंगायत उमेदवार देण्याचा विचार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत आहेत. 2023 मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 18 मतदारसंघासाठी काँग्रेसने आतापासूनच संपर्क वाढवला आहे. …
Read More »युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
बेळगाव : सीमा लढ्यात युवकांनी झोकून देऊन काम करण्यास सज्ज झाले पाहिजे. सीमा चळवळीत युवा वर्ग सामील तर होतोच आहे तेही समाज माध्यमातून चांगली जागृती करताना दिसत आहेत हि लढ्याच्या दृष्टीकोनातून जमेची बाजू आहे. संतोष मंडलिक हा युवा आघाडीच्या माध्यमातून चांगले कार्य करीत आहे. आज त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आनंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta