बेळगाव : येत्या 21 जून रोजीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील योगपटू संजीव हंचिनमनी हे 25 तास पाण्यावर तरंगण्याचा थरारक उपक्रम राबविणार आहेत. योगपटू हंचिनमनी हे 20 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 21 जून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपला हा उपक्रम करतील. काहेर -केएलई अकॅडमी …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर
बेळगाव : येळ्ळूरमधील मुख्य रस्त्यामार्गे गतिरोधक, सिग्नल फलक बसवणे तसेच येळ्ळूर बेळ्ळारी रस्त्याकडेला टाकलेले घाणीचे ढिगारे हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. खानापुर, गुंजी, नंदीहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा या सगळ्या गावातील विटा व वाळू ट्रक टेम्पो व इतर वाहने ये-जा करत असतात त्यामुळे …
Read More »जायंट्स सखीच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : पर्यावरण दिन आणि नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स सखीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. शाहूनगर येथील मारुती मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका रेश्मा प्रविण पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नगरसेविका रेश्मा पाटील, अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रविण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांचा हस्ते …
Read More »वकिलांच्या आंदोलनाला यश!
बेळगाव : गेल्या चार दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवून बेळगाव वकील संघटनेच्यावतीने कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावमध्ये यावे यासाठी आंदोलन छेडले होते. तर आजपासून साखळी उपोषणाला ही सुरुवात केली होती. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वकील व बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच दक्षिणचे आमदार अभय पाटील …
Read More »राहुल गांधींच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ बेळगावात जिल्हा काँग्रेसची निदर्शने
बेळगाव : केंद्र सरकार तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने गैरवापर करत असल्याचा आरोप करत बेळगावात शुक्रवारी जिल्हा काँग्रेसतर्फे चलो जिल्हाधिकारी कचेरी आंदोलन करण्यात आले.होय, केंद्र सरकार राजकीय हेतूने तपास यंत्रणांचा गैरफायदा घेत आहे असा आरोप करून बेळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्यातील आणि केंद्रातील भाजप …
Read More »पद्मश्री नाना चुडासमा यांच्या वाढदिनी जायंट्स मेनच्यावतीने रक्तदान शिबिर
बेळगाव : शरिरातील रक्तात महत्वपूर्ण घटक असतात जे आपल्या प्रकृतीकरिता आवश्यक असतात. त्यांची संख्या कमी झाल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आपण आजरी पडतो. म्हणून नियमित रक्तदान करणे आवश्यक असते. रक्तदान करत राहल्याने आपल्या शरीरात नविन रक्त निर्माण होत राहते. शिवाय आपण रक्तदान केल्याने गरजू व्यक्तींची गरज देखील भागते …
Read More »पदवी विद्यार्थ्यांची मराठी, हिंदीला पसंती
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) पदवी पहिल्या वर्षातील दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना विषय बदलण्याची परवानगी दिली जात आहे. संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले असून ही यादी विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच विषय बदलता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज दिल्यानंतर ते आपल्या पसंतीच्या विषयाच्या वर्गात बसण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे …
Read More »डिप्लोमा प्रथम सेमिस्टरचे वर्ग 23 पासून
बेळगाव : डिप्लोमा प्रथम वर्ग सेमिस्टरचे 2022-23 या शैक्षणिक वर्षात पहिल्या सेमिस्टरचे वर्ग चालविण्यासाठी तात्पुरते वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व डिप्लोमा महाविद्यालयांनी नव्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमाखाली नमूद केलेल्या माहितीनुसार सुरवात करावी, अशी सूचना तांत्रिक शिक्षण खात्याच्या सहसचिवांनी केली आहे. पहिल्या सेमिस्टरचे वर्ग व पार्टटाइम पहिल्या सेमिस्टरचे वर्ग …
Read More »महाराष्ट्र एकीकरण शहर समितीची 19 रोजी बैठक
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मराठी भाषेत कागदपत्रे मिळण्यासाठी 27 जून रोजीच्या मोर्चाबाबत चर्चा होणार आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, …
Read More »प्रकाश हुक्केरी यांनी घेतली आमदार हेब्बाळकर यांची भेट
बेळगाव : वायव्य शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले प्रकाश हुक्केरी यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपल्या विजयासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विशेष सहकार्य केले असे म्हणत त्यांनी उभयतांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. नुकताच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चन्नराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta