छत्रपती शिवरायांबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मराठमोळ्या अभिनेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘आग्रातून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परत आले होते.’, असा खळबळजनक दावा अभिनेते राहुल …
Read More »साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या!
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला झालाय. तो सुद्धा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. …
Read More »महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोलने पटकावली; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने मैदान सोडले
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज …
Read More »नाशिक-गुजरात हायवेवर खाजगी बस 200 फूट खोल दरीत कोसळली; 7 जण ठार
नाशिक-गुजरात हायवेवर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात हा अपघात झाला. एका खाजगी लक्झरी प्रवासी बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले, तर 15 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात …
Read More »जोगता सोडण्याचा हिडीस प्रकार अनिंसने हाणून पाडला
गडहिंग्लज : देवदासी प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यामध्ये देवदासींना विवाह करण्याचा अधिकार दिला आहे. आणि मुलींना हिंदू मंदिरांमध्ये समर्पित करणे बेकायदेशीर केले आहे. महाराष्ट्र देवदासी प्रथम अधिनियम 2005 नुसार देवाला देवीला मुलगी देवदासी म्हणून अर्पण करणे किंवा मुलगा जोगता म्हणून अर्पण करणे हा कायद्याने …
Read More »कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाद्वारे सर्व सहा आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. जस्टीस ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने हत्या प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुरणे …
Read More »सैफ अली खान हल्लाप्रकरणी सर्वात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी चुकीच्या माणसाला पकडले
मुंबई : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याच्या घरी सापडलेल्या फिंगरप्रिंट्स बांगलादेशी शरीफुल इस्लाम शहजादच्या फिंगरप्रिंटशी जुळत नाहीत, असा खळबळजनक खुलासा झाल्याचं बोललं जात आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुलला 16 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मिड-डेच्या वृत्तानुसार, सीआयडीनं तपास …
Read More »शरद पवारांची प्रकृती खालावली, दौरे रद्द
पुणे : मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र त्यांना नेमका काय त्रास होत आहे याबाबत …
Read More »41 इंचाचा गॅस पाईप, फायटर, कत्ती, क्लच वायर…; संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे
बीड : एसआयटीच्या तपासात संतोष देशमुख हत्याबाबत मोठा पुरावा मिळाला आहे. हत्येसाठी कोणकोणती हत्यारे वापरली याची माहिती सीआयडीच्या चौकशीतून समोर आली आहे. एक गॅसचा पाईप ज्याची लांबी 41 इंच असलेली, त्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर कळया करदुडयाने गुंडाळून मुठ तयार केलेली तसेच एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार …
Read More »संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन
पुणे : संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन झाले. डॉ. किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta