खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नागेश सातेरी होते. तर व्यासपीठावर राज्य अध्यक्ष ही अमजत, राज्य सेक्रेटरी एम. जय्याप्पां, राज्य संघटना कार्यदर्शी रत्ना शिरूर आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक व स्वागत होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. बैठकीचे …
Read More »खानापूर लायन्स क्लबच्यावतीने समर्थ स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत खानापूर लायन्स क्लबच्यावतीने इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजयी स्पधर्काना लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. हम्मणावर, डॉ. राधाकृष्णन हेरवाडकर, पदाधिकारी अजित पाटील आजी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव …
Read More »टॅक्स भरला नाही ती हाॅटेल सील करा : लक्ष्मण मादार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील शेकडो हाॅटेलकडून टॅक्स भरले नाहीत. त्यामुळे नगरपंचातीचा विकास झाला नाही. तेव्हा खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील हाॅटेलकडून टॅक्स भरला नाही ती हाॅटेल सील करा. लायसन्स बंद करा, अशी सुचना नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी सोमवारी दि. १२ रोजी नगरपंचायतीच्या बैठकीत केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर …
Read More »ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या दहावी व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेला रविवार दि. ११ डिसेंबर रोजी दुसऱ्या दहावी व्याख्यानमालेला विद्यार्थी वर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला. चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलमध्ये ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिटर डिसोझा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे पदाधिकारी बी. जे. बेळगांवकर, एम. डी. पाटील, श्री. …
Read More »खानापूरात इरफान तालिकोटी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा २४ डिसेंबरपासून
खानापूर (प्रतिनिधी) : इरफान तालिकोटी ट्राॅफी टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सर्वोदय हायस्कूलच्या पटांगणावर पाचव्यांदा आयोजित करण्यात आली आहे. विजयी क्रिकेट संघाला पहिले बक्षिस ५५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस २५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ११,५५५ रूपये अशी बक्षिस असुन इतर वैयक्तिक बेस्ट बॅटमनसाठी २०५५ रूपये, …
Read More »शाॅर्टसर्किटने रामापूर गावातील घराला आग, लाखोचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : रामापूर (ता. खानापूर) गावातील मन्सूर भयभेरी यांच्या घराला शनिवारी पहाटे शाॅर्टसर्किटने आग लागल्याने घरच्या छतासह संपूर्ण घर जळून खाक झाले. घरचे मालक मन्सूर हे बॅटरी दुरूस्तीचे काम करतात, अशी माहिती समोर आली आहे. केरळ बॅटरी दुरूस्तीसाठी चार्जिंगला लावल्या असताना शाॅर्टसर्किटने घराला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत …
Read More »हलगा मराठी शाळेच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : हलगा (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेचा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी अवधूत प्रमोद सुतार याने नुकताच पार पडलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत भाग घेऊन मात काम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी बक्षिस समारंभ वितरण कार्यक्रमात जिल्हा अक्षरदासोह अधिकारी व खानापूर तालुक्याचे माजी बीईओ लक्ष्मणराव …
Read More »बेळगाव -धारवाड नवीन रेल्वेमार्ग विरोधात शेतकऱ्यांचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-धारवाड नवीन होणाऱ्या रेल्वे मार्गाच्या विरोधात गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, केके कोप आदी गावच्या शेतकऱ्यांरनी बेळगाव येथे आलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी ममता होसगौडर यांना निवेदन देऊन आपली गाऱ्हाणी मांडली. यावेळी देसुर मार्गे धारवाडला जाणाऱ्या रेल्वे मार्गााठी देसुर, गर्लगुंजी, राजहंसगड, नंदीहळ्ळी, केके कोप आदी गावच्या शेतकऱ्यांची दोन पिकाची पिकाऊ …
Read More »दि. जांबोटी सोसायटीच्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोहित रामा, व्दितीय क्रमांक मोनू कुमार तर तृतीय क्रमांक अनंत गावकर अबनाळी (खानापूर) यांना गोव्यात आयोजित समारंभात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत …
Read More »हलशीवाडी येथे युवा स्पोर्ट्सतर्फे आयोजित किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
खानापूर : गड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले निर्माण करायची परंपरा असून हलशीवाडी गावात देखील चांगले गड किल्ले निर्माण केले जात आहेत. त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी केले. हलशीवाडी येथे युवा स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta