खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची वर्ग खोली एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जमिनदोस्त झाली. पाठोपाठ शुक्रवारी रात्री पुन्हा एक वर्गखोली कौलारू छतासह जोरदार पावसामुळे जमिनदोस्त झाली तर अजून दोन खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कौलारू वर्गखोलीचे काम निकृष्ट …
Read More »खानापूर मराठी मुलींच्या शाळेचे शिक्षक सुतार यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेचे शिक्षक एन. जे. सुतार हे 36 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून नुकताच निवृत्त झाले. यानिमित्ताने शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शिक्षक संयोजक क्रांती पाटील, एसडीएमसी अध्यक्ष परशराम गुरव, उपाध्यक्षा शितल गुरव, सदस्य जोतिबा गुरव, शिवाजी गोंधळी, संजू …
Read More »खानापूर -रामनगर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा : खानापूर म. ए. समितीची मागणी
खनापूर : रामनगर ते रुमेवाडी क्रॉस खानापूर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदनाद्वारे खानापूर तहसीलदारांकडे करण्यात आली. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले. खानापूर -रामनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे …
Read More »कौंदल येथील मराठी शाळेत वारूळ, सापाची राहुटी; विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शाळा इमारतीची बिकट परिस्थिती असतानाच कौंदल (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळा इमारतीत वारूळ उभारल्याने तसेच वर्गखोलीत सापाचे दर्शन झाल्याने विद्यार्थी तसेच शिक्षकवर्गात आणि पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले यांनी कौंदल शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. …
Read More »गर्लगुंजी-नंदीहळ्ळी रस्त्याची दुरावस्था
गर्लगुंजी (सागर पांडुचे) : गर्लगुंजी ते नंदीहळ्ळी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शेती असल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून या …
Read More »असोगा मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महेश सावंत
खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत नुतन एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड नुकताच करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य सुरेश सुळकर, कृष्णाबाई गिरी, शांताबाई मादार, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. यांनी प्रास्ताविक करून उपस्थित …
Read More »जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे चिगुळे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
खानापूर : खानापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणार्या दि. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर अनेक बाबतीत सहकार्य केलेले आहे. विशेषत: देशाची भावी पिढी शैक्षणिक बाबतीत पुढे गेली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य …
Read More »बेकायदेशीर गो-मांस वाहतूक व गायींची तस्करी रोखा
खानापूर भाजप नेत्यांची गोवा मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी खानापूर : खानापूर मार्गे गोव्यात होणारी बेकायदेशीर चोरटी गो मांस वाहतूक व गायींची तस्करी बंद करण्यात यावीत व संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावीत यासंदर्भात खानापूर भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांना निवेदन देण्यात आले. …
Read More »कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कौलापूर गाव हे गवळ्याचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात जनावरे पाळणे हा मुख्य व्यवसाय आहे. नुकताच झालेल्या पावसामुळे कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे ओलांडून गेली तरी कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत रस्त्याचा पता नाही. एखदाही रस्ता …
Read More »शिक्षक भरतीसाठी हलशीवाडी ग्रामस्थ आक्रमक, गट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात छेडले आंदोलन
खानापूर : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आक्रमक झालेल्या हलशीवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच येत्या आठ दिवसात शिक्षक उपलब्ध करून दिल्यास दररोज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला आहे. हलशीवाडी येथिल सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta