खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …
Read More »शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर खड्डेच खड्डे
खानापूर : शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडत आहेत. नांगनुर बस स्टॉपसमोर धोकादायक भली मोठी चर पडली असून तिथं वारंवार अपघात घडत आहेत. तसेच बुगटे …
Read More »अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या महिलेला नुकसान भरपाई मिळवून द्यावी
खानापूर : अतिवृष्टीमुळे सन्नहोसुर ता. खानापूर येथील रेणुका तातोबा पाटील यांचे राहते घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण अद्याप या महिलेला कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. तरी स्थानिक आमदारांनी सदर महिलेला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. तोपीनकट्टी ग्रामपंचायत हद्दीतील सन्नहोसूर येथील रेणुका …
Read More »खानापूरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरवडा दिन पाळण्यात येणार असून या पंधरा दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाचे निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणी आडवा पाणी जिरवा, रक्तदान, झाडे लावा झाडे जगवा आदी कार्यक्रम …
Read More »ओलमणी हायस्कूलमध्ये सत्कार सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांना मिळाला. याबद्दल तसेच गावातील पहिला एम.डी. पदवी प्राप्त शाळेचा माजी विद्यार्थी डॉक्टर सुरज मारुती साबळे यांचा आणि हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघाने व …
Read More »पारिश्वाड – बिडी दरम्यानच्या मलप्रभा नदीवरील ब्रीजची भाजपा नेत्यांकडून पहाणी
खानापूर (तानाजी गोरल) : पारिश्वाड ते बिडी रस्त्यावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेले ब्रीज मोडकळीला आलेले असून कोणत्याही क्षणी आणि केव्हाही कोसळून पडण्याची स्थिती निर्माण आहे. याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपाचे नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी बेळगावचे मुख्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि खानापूर पीडब्ल्यूडीचे …
Read More »खानापूर तालुका जनता दल (सेक्यूलर) पक्षाचा हिंदी सक्तीला विरोध, तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : 14 सप्टेंबर हा दिवस भारत सरकार हिंदी दिन म्हणून साजरा करतात. 400 वर्षापूर्वीच्या इतिहासातील हिंदी भाषा दिन एकीकडे साजरा केला जातो. मात्र अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली कन्नड भाषा आठवण येत नाही. तेव्हा कर्नाटक राज्यात हिंदीची सक्ती करू नये. याला खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाचा …
Read More »जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विठ्ठल कुंभार यांचा कापोली (के सी) येथे सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : कापोली (के सी) ता. खानापूर येथे नुकताच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आंबोली मराठी शाळेचे शिक्षक विठ्ठल एन. कुंभार याचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापोली (के सी) मराठी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा नाईक होते. तर व्यासपीठावर ग्राम पंचायत सदस्य महादेव पाटील, सदस्या सौ. वंदना …
Read More »नंदगड ग्रा. पं. मधील भ्रष्टाचाराची अधिकाऱ्यांकडून चौकशी
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीत सतत भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार कायम जोर धरू लागल्याने जिल्हा पंचायतीचे अधिकारी, तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी तसेच ग्राम पंचायतीचे विस्तार अधिकारी व ग्राम पंचायतीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नंदगड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मन्सुर तहसीलदार यानी निधी दोन मधून रक्कम खर्ची …
Read More »तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे उल्लेखनीय यश
खानापूर : नुकताच खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाने भरघोस यश संपादन केले. विद्यालयाच्या मुलांच्या कब्बडी व व्हॉलीबॉल खेळात विजेतेपद मिळविले. त्यामुळे दोन्ही संघांची जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित, माध्यमिक विद्यालय जांबोटी या विद्यालयाच्या खेळाडूंनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta