खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर ) येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका आप आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जांबोटी को- ऑप. सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर, तसेच व्हाईस चेअरमन …
Read More »खानापूर तालुक्यातील देगाव-मेंडील रस्त्याची दुरवस्था
खनापूर : खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील देगाव मेंडील भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अतिशय दुर्गम अश्या भागातील ही गावे विकासापासून नेहमी वंचित राहिली आहे. लोकप्रतिनिधी याकडे कधीतरी लक्ष देतील का? या प्रतिक्षेत या भागातील लोक आहेत. ऐन पावसाळ्याच्या सुरवातीलाच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागात रस्त्याची नितांत गरज आहे. जंगल …
Read More »मणतुर्गे येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळा सुधारणा समिती अध्यक्षस्थपदी प्रल्हाद मादार यांची निवड
खानापूर : सरकारी मराठी मुलामुलींची शाळा मणतुर्गे येथील शाळा सुधारणा समितीची रचना सोमवार दिनांक ४ जुलै २०२२ रोजी शाळेच्या सभागृहात बिनविरोध पार पडली. सभेचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. ओ. एन. मादार हे होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून प्रल्हाद मादार यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदी प्रदीप पाटील यांची …
Read More »पुण्यात खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ आयोजित वार्षिक स्नेहमेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : पुण्यातील खानापूर (बेळगांव) मित्र मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसोहळा शनिवार दि. २ रोजी मुक्ताई गार्डन धायरी, पुणे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर (बेळगांव) मित्र मंडळचे अध्यक्ष पीटर डिसोझा होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका माजी आमदार अरविंद पाटील, समिती कार्यकर्ते निरंजन सरदेसाई, पुणे मनपाचे …
Read More »स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाविषय मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन जयंत तिनेईकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण प्रेमी उद्योजक शंकर खासनीस होते. यावेळी संस्थेचे सचिव अॅड. चेतन मणेरीकर, अॅड. मदन देशपांडे, सदानंद कपिलेश्वरी, पंकज खासनीस, प्रशांत खासनीस, प्राचार्या …
Read More »नागरगाळीजवळ कंटेनरला कारची धडक : चालकाचा जागीच मृत्यू
खानापूर : नागरगाळीजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. आळणावर येथील कार चालक सागर बिडीकर याचा जागीच मृत्यू झाला तर गिरीश नांदोलकर, वीरन्ना कोटरशेट्टी, रमाकांत पालकर व विठ्ठल काकडे हे गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील सर्वजण …
Read More »केंद्र पातळीवरील क्रिडा स्पर्धेत गर्लगुंजी सरकारी आदर्श मराठी शाळेच्या विद्यार्थीनींची उल्लेखनीय कामगिरी
गर्लगुंजी (सागर पांडुचे) : दिनांक 30 जुन रोजी झालेल्या बरगांव सीआरसी अंतर्गत केंद्र पातळीवरील क्रिडा स्पर्धा गर्लगुंजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सरकारी आदर्श मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी या शाळेच्या विद्यार्थीनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. वैयक्तिक तसेच सांघिक खेळात प्रशंसनीय कामगिरी केली आहे. तपशील पुढीलप्रमाणे खो-खो: मराठी मुलींच्या संघाने …
Read More »हिंदूंची हत्या करणाऱ्या समाजविघातक प्रवृतींना वेळीच रोखले पाहिजे
खानापूर हिंदूवादी संघटनेचे तहसीलदाराना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : राजस्थानमधील उदयपूर येथे व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल या हिंदू युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना साधार नसून सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यावरच आक्रमण आहे. या हिंदू युवकाच्या हत्येमागे केवळ महमद रियाज व महमद गवस हे दोनच मुसलमान नसून त्यामागे इस्लामी …
Read More »भांडुरा नदीवर ब्रीज उभारा गवाळी, पास्टोली, कोंगळा ग्रामस्थांची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व अतिजंगल भागातून वाहणार्या भांडुरा नदीमुळे गवाळी, पास्टोली, कोंगळा या तीन गावचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे या भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या कधी सुटणार आणि गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांचे हाल कधी थांबणार अशी परिस्थिती झाली आहे. नेरसा ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नेरसा …
Read More »गर्लगुंजी येथे विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
खानापूर : गर्लगुंजी येथे विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत बरगाव सीआरसी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ध्वजारोहनाने करण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गर्लगुंजी मराठी मुलांची शालेचे सहशिक्षक श्री. संतोष चोपडे यांनी केले. चोपडे यांनी विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रतिज्ञा दिली. यावेळी ग्राम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta