खानापूर (वार्ता) : चापगांव (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला बुधवारी दि. 2 रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी सकाळी 9 वाजता पोथी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. 9 वा आणि 12 ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पीडीओ शिवलिंग मारीहाळ होते. दीपप्रज्वलन माजी सभापती सयाजी पाटील, …
Read More »असोगा रामलिंगेश्वर देवस्थानावरील प्रशासक हटविले, विश्वस्त समिती नेमणार
खानापूर (वार्ता) : असोगा (ता. खानापूर) जागृत देवस्थान श्री रामलिंगेश्वर देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारने प्रशासक नेमले होते. त्यामुळे असोगा गावच्या स्थानिक विश्वस्त समितीचा हक्क नव्हता. नुकताच बेळगांव जिल्ह्यातील 17 क श्रेणी देवस्थानावरील स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासंदर्भात सहायक आयुक्त हिंदू धर्मदाय विभागाच्यावतीने आदी सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने येत्या …
Read More »गर्लगुंजीत लक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावच्या ग्राम दैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून नूतन इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराच्या इमारतीचे रंगकामही प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर सोमवारी दि. 31 जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित …
Read More »खानापूरात मोकाट जनावराला वाहनाची धडक
खानापूर (वार्ता) : बेळगाव-पणजी महामार्गावरील खानापूरातील आंबेडकर गार्डन जवळ मोकट जनावरे सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जनावराचे तोंड फुटून गेले. मात्र अज्ञात वाहनाने पलायन केले. ही माहिती मिळताच खानापूरातील सामाजिक कार्यकर्ते व पशुमित्र प्रज्योत दलाल, दिपक सुतार, निलेश सडेकर, अवधूत परब, सुरज कदम, श्री पाटील, संदिप चौगुले …
Read More »बेळगांव-पणजी महामार्गावर मराठीत फलक बसवा
युवा म. ए. समितीची मागणी खानापूर (वार्ता) : बेळगाव – पणजी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. बेळगांवपासून लोंढ्यापर्यंतचा भाग हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. या भागात 80 टक्के जनता मराठी भाषिक आहे. अशा मराठी जनतेसाठी मराठी भाषेतून फलक उभारावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने …
Read More »गुंजी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
खानापूर : गुंजी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृती ही प्राचीन असून यामध्ये स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते. संस्कृती टिकविणे हे केवळ तिच्याच हातात आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सरिता पाटील यांनी केले. गुंजी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या …
Read More »झुंजवाड शाळेत सैनिकांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील झुंजवाड के. एन. येथील उच्च प्राथमिक शाळेच्यावतीने गावातील देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर धबाले होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष परशराम बेतगावडा, उपाध्यक्षा रूक्मिणी पाटील, सदस्य तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. झुंजवाड केएन गावच्या …
Read More »खानापूरच्या बसस्थानकात समस्यांचे साम्राज्य
प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील एकमेव बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्या खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील बसस्थानक म्हणजे समस्यांचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात पाण्याचा जलकुंभ बंदच खानापूर शहरातील बसस्थानकात गेल्या कित्येक वर्षांपासून जलकुंभ बंदच आहे. या जलकुंभात पाण्याचा साठा नसतो. जलकुंभाच्या चाव्या सुध्दा मोडून पडलेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात …
Read More »कोरोनाच्या महामारीने खानापूर जनावराच्या बाजारात मंदी
खानापूर (वार्ता) : कोरोनाच्या महामारीमुळे सारा देश कोलमडला आहे. अनेक संकटे आली. त्यामुळे यातून सावरणे अवघड झाले आहे. याचा अनुभव खानापूर तालुक्याच्या जनावरांच्या आठवडी बाजारात अनुभवयास मिळाला. जानेवारी महिन्यात अनेक रविवार हे कर्फ्यूमुळे बाजार भरू शकले नाही. त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री झाली नव्हती. रविवारी दि. 30 रोजी खानापूर येथील रूमेवाडी …
Read More »पालीच्या शेतकर्यावर अस्वलाचा हल्ला
शेतकरी गंभीर जखमी खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पाली येथील शेतकर्यावर रविवारी दि. 30 रोजी दुपारी 1 वाजता अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाली (ता. खानापूर) येथील शेतकरी विठ्ठल सुटापा झरंबेकर (वय 65) हे नेहमीप्रमाणे रविवारी शेताकडे गेले होते. दरम्यान अस्वलाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta