खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील २७ विस्थापित कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दिल्यानंतर आज (शनिवार, १७ मे) या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. हेमाडगा येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात वनमंत्री ईश्वर खंड्रे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर …
Read More »तळेवाडीचे स्थलांतर निश्चित; उद्या वनमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी 10 लाखांचे वितरण
खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील 27 कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली आहे. या स्थलांतर प्रक्रियेला आता अधिकृत मान्यता मिळाली असून वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्या हस्ते उद्या शनिवारी (दि. १७) हेमाडगा येथे प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित केले जाणार आहेत. बंगळुरू येथे …
Read More »विश्वभारती कला क्रीडा संघटनेतर्फे 1 जून रोजी आबनाळी येथे खुली कारगिल मॅरेथॉन स्पर्धा
खानापूर : विश्वभारती कला क्रीडा संघटनेतर्फे 1 जून रोजी खानापूर तालुक्यातील आबनाळी येथे खुली कारगिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या विश्वभारती क्रीडा संघटनेच्या बैठकीत तिसरी कारगिल खुली मॅरेथॉन स्पर्धेसंदर्भात तालुक्यात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर स्पर्धा 1 जून रोजी सकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे. …
Read More »खानापूरमध्ये प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा गुरुवारी उद्घाटन सोहळा
खानापूर : खानापूर येथे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानद्वारे उभारण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. मराठी साहित्य, भाषा आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे वाचनालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे …
Read More »चापगांव परिसरातील शेतवडीत वीज कोसळून 11 बकरी मृत्युमुखी…
खानापूर : खानापूर तालुक्यात आज सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. याचदरम्यान चापगांव येथील शेतवडीत सोमवार दिनांक 12 रोजी सायंकाळी वीज कोसळल्याने एका धनगराची 11 बकरी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर धनगराचे नाव उमेश यल्लाप्पा चिचडी, राहणार होण्णनूर तालुका बैलहोंगल असे आहे. चापगांव येथील मानीतील तलाव …
Read More »खानापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
खानापूर : खानापूर तालुका परिसरात आज दुपारच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे, खानपूर-नंदगड रस्त्यावर करंबळ गावाजवळ एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक एक तासाहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेच्या वेळी झाडाखाली कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. …
Read More »फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू
जोयडा : फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चापोली या ठिकाणी घडली आहे. सदर अस्वल 14 ते 15 वर्षाचे असून मादी जातीचे आहे. जोयडा तालुक्यातील चापोली घाटामध्ये रस्त्यावर असलेल्या फणसाच्या झाडावर चढून फणस खात असताना झाडाच्या बाजूने गेलेल्या 11 के व्ही च्या …
Read More »गर्लगुंजी येथील वेंटेड डॅमचे काम त्वरित करा : सहाय्यक कृषी निर्देशकांना निवेदन
खानापूर : गर्लगुंजी येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेड डॅमचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप यांना देण्यात आले. गावातील 70 ते 80 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत हे …
Read More »आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू
मेंढेगाळी गावचा रहिवासी भांबार्डी परिसरात घडली दुर्दैवी घटना खानापूर : भांबार्डी (ता. खानापूर) गावाजवळील शेतातील आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ७ मे) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृताचे नाव रवळनाथ नारायण गुरव (वय ४५, मूळगाव मेंढेगाळी, ता. खानापूर; सध्या रा. शिवणे, पुणे) …
Read More »बेळगाव – धारवाड थेट रेल्वे मार्गासंदर्भात गर्लगुंजी परिसरातील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
खानापूर : केआयएडीबीने शेतकऱ्यांना नोटीस पाठविलेल्या होत्या त्यावर शेतकऱ्यांनी केआयएडीबी ऑफिसला जाऊन आपला विरोध नोंदविला होता, नंतर दुसऱ्या वेळी बेळगाव येथे विरोध नोंदविला. अनेकवेळा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध करून वापस पाठविले, मात्र रेल्वे अधिकारी थोडीशी जमीन घेतली जाणार म्हणून सांगत असतानाच आता फक्त बेळगाव जिल्ह्यातून 1200 एकर जमीन अधिग्रहित केली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta