खानापूर : विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. ९) रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. बैठकीमध्ये चर्चा करून खानापूर तालुक्याच्या विविध समस्यांबाबत तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे …
Read More »अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर गोवा दौऱ्यावर
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांची नुकतीच अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर गोवा, दादर, नगरहवेली, दीव दमण या राज्यांची जबाबदारी डॉ. अंजलीताई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आजपर्यंतच्या काँग्रेस पक्षातील योगदानाचा विचार करून पक्षाने त्यांची राष्ट्रीय सचिव …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे बहरदार लावणी महोत्सव स्पर्धा संपन्न
खानापूर : विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अंगभूत कलागुण विकसित करण्यासाठी श्री गणपती उत्सवाचे औचित्य साधून मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे मराठी लोकधारेवर आधारित लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रायोजक डॉक्टर रफिक हलशीकर, चेअरमन …
Read More »लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण शाळेचे घवघवीत यश
खानापूर : दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी पार पडलेल्या लोंढा विभागीय स्तरावरील मेडलीन इंग्रजी माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण शाळेने घवघवीत यश संपादित केले आहे. क्रिडा स्पर्धेत लोंढा विभागातील विविध माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गोधोळी, कापोली, शिवठाण, शिरोली, माडीगुंजी, लोंढा …
Read More »गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश
खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित गणेबैल हायस्कूलच्या स्पर्धकांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन केले, मुलांचा थ्रोबॉल, हॉलीबॉल द्वितीय, 4×100 मीटर रिले, 4×400 मीटर रिले द्वितीय, वैयक्तिकमध्ये प्रसाद …
Read More »जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एम. एस. देवकरी यांची निवड
खानापूर : गुरुवारी होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक शिक्षकांना जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये खानापूर तालुक्यातून मणतुर्गा पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक एम. एस. देवकरी यांची निवड करण्यात आली आहे. एम. एस. देवकरी हे खानापूर तालुक्यातील मूळचे मणतुर्गा गावचे असून …
Read More »मूलभूत सुविधांसाठी हिरेहट्टीहोळी ग्रामस्थांचे उपोषण; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे
खानापूर : गावातील मूलभूत सुविधांसाठी हिरेहट्टीहोळी येथे काही ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्य गेल्या ३-४ दिवसापासून पंचायती समोर उपोषणाला बसले होते. यासंदर्भात माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना माहिती मिळताच त्यांनी खानापूरचे तहसिलदार यांना हिरेहट्टीहोळी येथे जाऊन उपोषणा संदर्भात चर्चा करून योग्य तोडगा काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज हिरेहट्टीहोळी येथे …
Read More »नादुरुस्त रस्त्यामुळे खानापूरात एकाचा बळी!
खानापूर : खानापूर तालुक्यातील मेरडा येथील रहिवासी व माजी आमदार अरविंद पाटील यांचे वाहन चालक संतोष परशराम मादार (वय 46) यांचे रात्री अपघाती दुःखद निधन झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी संतोष मादार हे आपल्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना नंदगड-नागरगाळी मार्गावर हलशी गावापासून काही किलोमीटर अंतरावर …
Read More »डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खानापूर : नंदगड येथील डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्टेशन नंदगडचे सी.पी.आय श्री. एस. सी. पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण शिक्षण घेत असताना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही वाईट मार्गाच्या आहारी जाऊ नये जेणे करून आपले शैक्षणिक जीवन उद्भवस्त होऊ शकते. तसेच समाजामध्ये वावरत …
Read More »काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी माजी आमदार अंजली निंबाळकर यांची नियुक्ती
खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. या नियुक्तीबद्दल माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta